नाशिक | कांद्याला चांगला भाव, शेतकरी सुखावला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 02:47 PM ISTस्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आणखी महागला
Jun 1, 2018, 08:33 PM ISTसलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त
डिझेल आणि पेट्रोल च्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीये. याप्रमाणे गेल्या तीन दिवसांत डिझेल ११ पैशांनी स्वस्त झालेय. तर पेट्रोलच्या दरात १४ पैशांनी स्वस्त झालेय.
Jun 1, 2018, 09:25 AM ISTपेट्रोल डिझेलचे दर कडाडण्याची शक्यता
पेट्रोल डिझेलचे दर कडाडण्याची शक्यता आहे. प्रती लीटर ४ रूपये दरवाढीची शक्यता वर्तवली जात आहे.
May 18, 2018, 09:34 AM ISTसोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आताचा सोन्याचा दर पाहा
खूप दिवसांनी पाहायला मिळाली घसरण
May 16, 2018, 08:05 PM IST...तरच सरकारशी चर्चा, दूध दरावरून शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा
दूध दरासंदर्भात आधी ठोस प्रस्ताव द्या,त्यानंतरचं राज्य सरकारशी चर्चा करु अशी भूमिका दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं घेतली आहे.
May 7, 2018, 06:16 PM IST...तरच सरकारशी चर्चा, दूध दरावरून शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 06:09 PM ISTदूध दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
सरकारने शेतकऱ्यांच्या दूध दरवाढीची मागणी मान्य करावी अन्यथा ९ मे रोजी गाई गुरांसह मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.
May 5, 2018, 03:51 PM ISTदुधाचे भाव पाडण्यापेक्षा सरकारने ग्राहकाला अनुदान द्यावं - शेट्टी
भेसळ माफियांवर सरकारने कारवाई केली तर अतिरिक्त दुधाचा प्रश्न उरणार नाही असंही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.
May 4, 2018, 10:11 AM ISTहमीभावासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूधवाटप
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत दुध वाटप केलं.
May 4, 2018, 09:34 AM ISTमहाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या
अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.
May 3, 2018, 10:59 PM ISTदुधाच्या चढ्या किंमतीनं ग्राहक त्रस्त, उत्पादकांनाही भाव मिळेना
पुढचे सात दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे. आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप करुन आंदोलनाला सुरुवात झालीय.
May 3, 2018, 07:00 PM ISTकोबीचे दर घसरले, शेतकऱ्याने शेतातल्या कोबीवर फिरवला रोटर
सध्या राज्यात कोबी आणि फ्लॉवरचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
Apr 11, 2018, 06:44 PM ISTभाजीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक उद्धवस्त केलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 06:04 PM IST