पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे.
Jul 31, 2016, 07:05 PM ISTआयडिया इंटरनेट पॅकच्या दरामध्ये मोठी कपात
आयडिया कंपनीनं त्यांच्या इंटरनेट पॅकच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. 4G, 3G, 2G च्या सुविधांसाठी ही कपात असणार आहे.
Jul 15, 2016, 09:41 PM ISTब्लॅकबेरी पासपोर्ट फोनमध्ये तब्बल 20 हजारांची कपात
ब्लॅकबेरीनं त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 20 हजार रुपयांनी कपात केली आहे.
Jul 8, 2016, 07:54 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट
सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.
Jul 7, 2016, 06:16 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
महागाईनं होरपळलेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.
Jun 30, 2016, 11:18 PM ISTमहाबीजनं बियाणांचे दर वाढवल्यानं शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:12 PM IST'आरबीआय'कडून व्याजदरात बदल नाही
आरबीआयने आज पुन्हा व्याजदरात कोणताही बदल न करणार नसल्याचे म्हटले आहे. आरबीआयने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला.
Jun 7, 2016, 04:48 PM ISTअस्सल 'हापूस'चे भाव उतरले!
नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज लाखो पेट्या हापूस आंबा दाखल होतोय. रत्नागिरी देवगड सिंधुदुर्गासह कर्नाटक गुजरातचा आंबाही दाखल होतोय. यामुळे हापूस आंब्याच्या किंमती उतरल्या आहेत.
May 14, 2016, 09:36 AM ISTअक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?
अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.
May 6, 2016, 05:25 PM ISTधक्कादायक ! शहरात युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक
सरकारी आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतात शहरी भागात २० वर्षांच्या आतील युवतींचे गर्भपाताचे प्रमाण सर्वधिक आहे.
Apr 13, 2016, 11:35 PM ISTबाजारात भाव नसल्याने शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला नांगर
Apr 6, 2016, 07:45 PM ISTपेट्रोल स्वस्त तर,डिझेलचे दर पुन्हा भडकले
पेट्रोल स्वस्त तर,डिझेलचे दर पुन्हा भडकले
Feb 29, 2016, 09:25 PM ISTराज्यात पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलवरचा विशेष अधिभार रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
Feb 27, 2016, 11:05 AM ISTसाईबाबांच्या भक्तांसाठी बॅड न्यूज
साईबाबा संस्थान व्यवस्थापनानं व्हीआयपींच्या दर्शन आणि आरती पासच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 26, 2016, 08:02 AM IST