गॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 06:09 PM ISTगॅस सिलेंडर ११३ रूपयांनी स्वस्त होणार
गॅस सिलेंडरची किंमत ११३ रूपयांनी कमी होणार आहे. विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही कपात होणार असल्याचं सांगितलं जातंय.
Dec 1, 2014, 04:43 PM ISTआता रोज करा सोने खरेदी.. सोन्याचा भाव आणखी घसरला...
सोन्याचा भाव दिवसेंदिवस कमी होत चाललाय. सतत बाराव्या दिवशी देखील सोन्याचा गेलेला दिसतोय.
Nov 15, 2014, 11:44 AM ISTसलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर!
सोन्याच्या दरांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून येतंय... शुक्रवारीही सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली.
Oct 25, 2014, 05:27 PM ISTसट्टेबाजांचा कौलही भाजपच्या पारड्यात
Oct 17, 2014, 12:57 PM ISTमोबाईल इंटरनेट दरांत 100 टक्के वाढ!
जून - सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम ऑपरेटर्सनं संपूर्ण देशात मोबाईल इंटरनेटच्या दरांत 100 टक्के वाढ केल्याचं समोर आलंय.
Oct 6, 2014, 04:57 PM ISTनागपूरमध्ये भाज्यांचे भाव 60 टक्क्यांनी वाढले
पावसाने दडी मारल्याने त्याचा फटका भाजी बाजारात बघायला मिळतोय. नागपूरच्या भाजी मंडित भाज्यांचे दर 60 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
Jul 7, 2014, 09:44 AM ISTसोने- चांदी दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:28 AM ISTसोन्याचे दर आणखी घसरले, चांदीचीही घसरण सुरू
परदेशातील आर्थिक हालचालीमुळं स्टॉकिस्टांच्या विक्रीमुळं दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळाली. शनिवारी भाव 120 रुपयांनी घसरत 28,530 रुपये प्रति 10 ग्राम इतका झाला.
Jun 29, 2014, 12:16 PM ISTभाज्यांचे दर दुपटीने वाढले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 02:10 PM ISTरेल्वे भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा रेलरोको
Jun 25, 2014, 11:59 AM IST`कांदा` पण नांदा!
दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.
Oct 25, 2013, 09:04 PM ISTरुपयाचं मूल्यं ठरवणार सोन्याची किंमत?
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात फारच घसरण सुरु होती मात्र सध्या सोने दरात पुन्हा तेजी दिसून येतेय...
Jul 21, 2013, 12:15 PM ISTसोने – चांदी दरात घसरण सुरुच
सोनेचांदीच्या घसरलेल्या मागणीचा पुन्हा एकदा परिणाम सोनेच्या किंमतीवर दिसून आला.दिल्लीच्या बाजारात पुन्हा एकदा सोनेचांदीच्या दरात घसरण दिसून आली.
Jul 9, 2013, 10:52 AM ISTकोथिंबीर... ३४० रुपये एक जुडी!
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरला विक्रमी भाव मिळालाय. आजपर्यंतच्या बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कोथिंबीरच्या एका जुडीला ३४० रुपये मोजावे लागलेत.
Jun 26, 2013, 01:28 PM IST