सोन्याचे दर घसरले... जाणून घ्या ग्राहकांनी काय करावं?
सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सोन्याला मागणी कमी झाल्यामुळं मागच्या दोन वर्षातील ही सगळ्यात मोठी घसरण आहे.
Jul 23, 2015, 04:31 PM ISTसोन्याची किंमत २४ हजारांवर दाखल...
सोन्याचा पडलेले दर आणखीनच घसरत जाताना दिसत आहेत. आजही सोन्याच्या दरात घसरण होऊन २४,६७३ प्रती दहा ग्रॅमवर स्थिरावलेत.
Jul 22, 2015, 03:20 PM ISTरिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता
येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.
May 7, 2015, 04:09 PM ISTआता तर वरण-भात खाणंही होऊन बसलंय कठिण...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका डाळ उत्पादनाला बसलाय. त्यामुळे रोजच्या जेवणाचा अविभाज्य घटक असलेल्या तूरडाळ आणि मूगडाळीच्या भावात कमालीची वाढ झालीय.
Mar 31, 2015, 03:31 PM ISTसोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक
जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.
Mar 8, 2015, 05:56 PM ISTएसटीडी कॉलिंगचे दर खाली येणार
ट्रायने एका ऑपरेटर सर्व्हिसकडून दुसऱ्या ऑपरेटर सर्व्हिसला कॉल करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. हा कॉल ३५ पैसे प्रति मिनिट करण्यात आला आहे. यामुळे लँण्डलाईनच्या दरात म्हणजेच एसटीडी दरात कपात होणार आहे.
Feb 25, 2015, 12:04 AM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले
परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.
Feb 24, 2015, 07:58 PM ISTगुड न्यूज: मोबाईल फोनच्या इंटरनेटच्या दरांमध्ये आणखी घट
मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. देशात ४जी लॉन्च झाल्यानंतर इंटरनेटच्या दरांमध्ये घट होणार आहे. त्यामुळे नेटची स्पीडही वाढेल. मार्चपासून ही नवी सेवा सुरू होणार आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंटरनेट कंपन्याही चांगली ऑफर दिलीय.
Feb 9, 2015, 07:49 PM ISTबेस्ट बसेस आणि रेल्वेची भाडेवाढ होणार
बेस्ट बसेस आणि रेल्वेची भाडेवाढ होणार
Jan 1, 2015, 04:37 PM ISTऊसाच्या दरासाठी १७ दिवसांचं आंदोलन मागे
ऊसाच्या दरासाठी १७ दिवसांचं आंदोलन मागे
Dec 27, 2014, 09:38 AM ISTमुंबई मेट्रोचे दर आठ जानेवारीपर्यंत कायम ठेवा - कोर्ट
मेट्रोचे तिकीट दर ८ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. तर फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्यासाठी ३१ जानेवारी पर्यंतची शेवटी मुदत न्यायालयाने केंद्र सरकारला दिलीये.
Dec 20, 2014, 06:01 PM ISTपरदेशात जाणं महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:25 PM ISTपेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 10:21 AM ISTपेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी कमी?
सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी येऊ शकते कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता वाढली आहे.
Dec 11, 2014, 04:46 PM ISTपेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्झाइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
Dec 2, 2014, 05:21 PM IST