ratnagiri

रत्नागिरीत मत्स्य महाविद्यालयाची प्रवेशप्रक्रिया अद्यापही बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान

रत्नागिरीतल मत्स महाविद्यालय हे नागपूरला जोडण्याचा घाट घातला जातोय. ते या सगळ्या घटनेवरून तरी सिद्द होतंय मात्र यात नुकसान होतंय ते विद्यार्थ्यांचं...

Jul 14, 2018, 12:27 PM IST

रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश

पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Jul 14, 2018, 08:45 AM IST

३६ तास उलटून गेल्यानंतरही अणूस्कुरा बंद

बुधवारी रात्री अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती

Jul 13, 2018, 03:04 PM IST

गुहागरच्या किनाऱ्यावर मगरीला पकडण्याचा थरार

रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर शहरातील वरचापाट भंडारवाडा परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या मगरीला स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसानं पकडली.

Jul 11, 2018, 04:15 PM IST
PT2M35S

रत्नागिरी- मगरीला पकडण्याचा थरार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 11, 2018, 01:18 PM IST

राजापूरची गंगा आली हो...

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे  आगमन झाले आहे.

Jul 8, 2018, 11:22 PM IST

मुंबई, रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर कासवांना जिवदान

मुंबईच्या जुहू चौपाटीवरून ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला वाचवण्यात आले. तर गुहागरात दोन कासवाना जिवदान देण्यात आले.

Jul 8, 2018, 10:53 PM IST

नाणार प्रकल्पाला विरोध करत शिवसेनेने काढली संघर्ष यात्रा

शिवसेनेनं नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी संघर्ष यात्रेचं आयोजन केलं होतं.

Jul 8, 2018, 09:06 PM IST

मुसळधार पावसात मौजमजा, सवतकडा धबधब्यावर १३ पर्यटक अडकलेत

 सवतकडा धबधब्यावर अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने १३ पर्यटक पाण्यात अडकले.  

Jul 8, 2018, 07:39 PM IST

नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेनेची रस्त्यावर लढाई, संघर्ष यात्रेची हाक

नाणार प्रकल्पाविरोधात आता शिवसेनेनी रस्त्यावरच्या लढाईची हाक दिलीय. 

Jul 7, 2018, 10:38 PM IST
PT2M19S

रत्नागिरी । मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, मुंबई-गोवा महामार्ग बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 7, 2018, 07:29 PM IST
PT2M23S

रत्नागिरी । जोरदार पाऊस, खेडमधील जगबुडीला पूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 5, 2018, 03:19 PM IST

रत्नागिरी | जनआक्रोष मोर्चानं परिसर दुमदुमला

रत्नागिरी | जनआक्रोष मोर्चानं परिसर दुमदुमला

Jul 2, 2018, 03:43 PM IST