Home Loan घेतलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; पुढील काही महिने...
RBI Monetary Policy Repo Rate: आगामी काळामध्ये पुढील काही महिन्यांत देशभरामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
Feb 8, 2024, 10:32 AM ISTबँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
RBI Repo Rate : तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा
RBI MPS : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गुरुवारी (6 एप्रिल) आर्थिक वर्ष 2004 साठी पहिले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याज दरवाढीसंदर्भात आरबीआयकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Apr 6, 2023, 11:17 AM ISTBank Rules: RBI च्या घोषणेनंतर, 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम
Bank Rules: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा.
Dec 24, 2022, 09:14 AM IST