आरसीबीला 16 वर्षात आयपीएल का जिंकता आली नाही? अंबाती रायडूने विराटला पाजलं बाळकडू, म्हणतो...
Ambati Rayudu On RCB ipl trophy : विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या 16 वर्षात नेमकी कोणती चूक केली? यावर अंबाती रायडू याने स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
Apr 3, 2024, 08:01 PM IST'महागडे खेळाडू' असा उल्लेख करुन विराटचं नाव घेत सेहवाग म्हणाला, 'मी 17 वर्षात एकही..'
IPL 2024 Virender Sehwag On RCB Batting: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला लखनऊ सुपर जायंट्सने दिलेलं 182 धावांचं लक्ष्यही गाठता आलं नाही. चार सामन्यांमधील हा आरसीबीचा तिसरा पराभव ठरला असून संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
Apr 3, 2024, 04:06 PM ISTRCB vs LSG: विराटची विकेट घेणारा कोण आहे M Siddharth? 2 महिन्यांपूर्वी एका रात्रीत झालेला फेमस
IPL 2024 RCB vs LSG: आयपीएलच्या 17 व्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सने कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. याच सामन्यादरम्यान विराट कोहलीची विकेट घेणारा एम. सिद्धार्थ आहे तरी कोण? अशी चर्चा सुरु आहे.
Apr 3, 2024, 09:37 AM ISTविराट कोहली टी20 वर्ल्ड कप खेळणार? 'या' तारखेला होणार फैसला
IPL 2024 : देशात सध्या आयपीएलची धून सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Apr 1, 2024, 09:37 PM ISTIPL 2024 : विराट कोहली मोठ्या मनाचा! मॅच हरल्यानंतरही रिंकू सिंगला दिलं 'हे' खास गिफ्ट
RCB vs KKR : आरसीबीविरूद्ध केकेआरच्या झालेल्या मॅचमध्ये कोलकत्याने बंगळूरूला एकतर्फी सामन्यात पराभूत केलं, पण या मॅचनंतर किंग कोहलीने केकेआरच्या रिंकू सिंगला एक खास गिफ्ट दिलं आहे. ज्यानंतर रिंकूने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून विराट कोहलीचे धन्यवाद मानले.
Mar 30, 2024, 08:00 PM IST
IPL 2024 : 'विराट कोहलीने 120 धावा केल्या तरी...', सुनील गावस्कर यांनी RCB वर का काढला राग?
Sunil Gavaskar Blasts At RCB : लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी आरसीबीला चांगलंच धारेवर धरलं अन् जोरदार टीका केली आहे.
Mar 30, 2024, 04:28 PM ISTगौतम गंभीर-विराटने गळाभेट का घेतली? वरिष्ठ खेळाडूने केला खुलासा 'उगाच सीमा ओलांडून....'
IPL 2024: विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मागील हंगामात नवीन-उल हकमुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला होता.
Mar 30, 2024, 11:50 AM IST
IPL 2024 : चेन्नई पॉईंट्स टेबलच्या टॉपवर! गुजरातची घसरगुंडी, 'या' आहेत टॉप 4 टीम
IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टाइटन्सला तब्बल 63 धावांनी मात दिली आहे. या विजयासोबतच चेन्नईने पॉईंट्स टेबलचे शिखर गाठले आहे. पण यासोबतच गुजरातला मिळालेल्या मोठ्या पराभवामूळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालेला आहे.
Mar 27, 2024, 03:35 PM ISTRCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral
Virat Kohli : काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचं हे विराट कोहलीकडून शिकायला पाहिजे. आयपीएलमध्ये पंजाबवर बेंगळुरूने विजय मिळवल्यानंतर विराटने पहिला व्हिडीओ कॉल तो पत्नी अनुष्का आणि मुलांना केला.
Mar 26, 2024, 08:35 AM ISTगुजरातच्या विजयानंतर पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, चेन्नई नाही तर 'हा' संघ अव्वल
IPL Points Table : आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात झाली. तीन दिवसात सर्व दहा संघांचा प्रत्येकी एक सामना खेळवण्यात आला असून पॉईंटटेबलही अपडेट झालं आहे. पाच सामन्यांनंतर पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ अव्वल आणि कोणता संघ तळाला यावर एक नजर टाकूया.
Mar 25, 2024, 04:51 PM ISTIPL 2024: आयपीएलमध्ये DRS ऐवजी SRS नियम वापरणार?
Will IPL use SRS rule instead of DRS
Mar 22, 2024, 03:30 PM ISTIPL 2024 मध्ये RCB चं भविष्य काय? कोहलीच्या संघासमोर 'ही' विराट समस्या; फलंदाजी उत्तम पण..
IPL 2024 RCB Playing XI: दरवेळेस दमदार वाटणारा मात्र एकदाही जेतेपदावर नाव न कोरता आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यंदाचा संघ नेमका कसा आहे? त्यांच्या संघातील सकारात्मक, नकारात्मक पॉइण्ट्स कोणते आहेत यावर टाकलेली ही नजर...
Mar 22, 2024, 11:05 AM IST2024 चं IPL कोण जिंकणार? ChatGPT ने घेतलं 'या' संघाचे नाव; तुम्हाला हे उत्तर पटतंय का?
IPL 2024 : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. मात्र यापूर्वीच आयपीएलचा कोणता संघ जिंकू शकता याबाबत भविष्यवाणी करण्यात आली.
Mar 21, 2024, 02:28 PM ISTIPL 2024: धोनी की कोहली, सरस कोण? RCB vs CSK सान्यात खेळपट्टी कशी असणार? जाणून घ्या तपशील
IPL 2024 CSK vs RCB : उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीयलचा पहिला सामना धोनी विरुद्ध कोहली असणार आहे.
Mar 21, 2024, 12:52 PM ISTIPL 2024 : आयपीएलचा धुमधडाका, तुमची फेवरेट टीम कोणती? पाहा संपूर्ण वेळापत्रक
IPL 2024 Schedule : येत्या 22 मार्चला आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा नारळ फुटणार आहे. आयपीएलचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झालंय. तर उर्वरित वेळापत्रक लवकरत जाहीर होईल.
Mar 20, 2024, 08:43 PM IST