relationship tips

मुलांसमोर पालकांनी 'या' चुका कधीच करु नयेत, अन्यथा...

पालकांच्या कृतींचा मुलांवर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पालकांनी मुलांसमोर कोणत्या गोष्टी करु नयेत. जाणून घ्या सविस्तर  

Aug 27, 2024, 12:34 PM IST

'या' 3 राशींचे लोक इतरांवर घेतात खूप संशय, पार्टनवरही ठेवत नाहीत विश्वास

ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 12 राशींचा संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक राशींवर ग्रहांचं वर्चस्व असतं. त्यानुसार संबंधित लोकांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीनुसार सांगता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार 12 पैकी 3 राशींची लोक ही इतरांवर खूप संशय घेतात. शिवाय पार्टनवरही विश्वास ठेवत नाहीत. 

Aug 12, 2024, 02:16 PM IST

लग्नाच्या आधीच होणाऱ्या पार्टनरविषयी 'या' गोष्टी जाणून घेणं गरजेच!

लग्न करणं हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. जो आपण विचार करुनच घेतला पाहिजे. त्यामुळे आज आपण अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत... ज्या तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी लग्ना आधी माहित हवं...

Aug 9, 2024, 05:35 PM IST

Love or Attraction : आकर्षणाला प्रेम तर समजत नाही ना? काय आहे या दोन शब्दांमध्ये अंतर?

Difference Between Love And Attraction : प्रेम की आकर्षण हे दोन शब्द आपण  अनेकदा ऐकतो? पण या दोघांमधील अंतर काय?

Aug 6, 2024, 03:20 PM IST

नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Relationship Tips: नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी लक्षात घ्या 'या' 5 गोष्टी; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप. कोणतंही नातं सुरु करताना सगळ्यांनी काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या कोणत्या आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करू नये... याविषयी जाणून घेऊया...

Aug 1, 2024, 06:01 PM IST

तुम्ही तुमच्या मित्राच्या पत्नीकडे आकर्षित होता? रिलेशनशिप तज्ज्ञांनी सांगितली कारणे

एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे ही सामान्य बाब आहे. या भावना सामान्य असल्या तरीही याबाबत विचार करणे महत्त्वाचं आहे. आपल्या नात्याला प्राधान्य देऊन इतर कारणे शोधू नये, याबाबत तज्ज्ञांनी सांगितले स्पष्ट कारण. 

Jul 27, 2024, 06:15 PM IST

PHOTO: रिलेशनशिप बर्नआउट म्हणजे काय? नात्यात उगीचच वाढत्या भांडणामागे 'हेच' कारण

Relationship Tips: तुम्हा दोघांमध्ये प्रेम आहे पण काम आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे भांडणे होणे स्वाभाविक आहे. पण या सगळ्यामध्ये Relationship Burnout होते. Relationship Burnout म्हणजे काय? 

Jul 14, 2024, 05:55 PM IST

'या' 5 सवयी असलेला बॉयफ्रेंड तुम्हाला 100% धोका देणार

Relationship Tips :  नातेसंबंधातील भागीदारांमध्ये समज आणि समन्वय असणे खूप महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा आपण घाईघाईने असा जोडीदार निवडतो जो दीर्घकालीन नाते टिकवून ठेवण्यास योग्य नसतो.

Jul 13, 2024, 04:37 PM IST

Relationship Tips: रिलेशनशिपमध्ये मुलींनी आवर्जुन नोटीस कराव्या मुलांमधील 'या' गोष्टी; जाणून घ्या

Relationship Tips: प्रत्येक नात्यामध्ये काळजी ही येतेच. एक मुलगा तुमची किती काळजी घेतो हे मुलींनी नक्कीच लक्षात घ्यावं, जर त्याच्यात ही गुणवत्ता असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेऊ शकता. 

Jul 9, 2024, 07:49 PM IST

'तू आमच्यापासून ब्रेक घे', प्रसूतीनंतर पतीनं असं म्हणणं किती महत्त्वाचं? अदिती सारंगधरने सांगितला पोस्ट पार्टमचा 'तो' अनुभव

अनेक महिला बाळाला जन्म दिल्यानंतर पोस्ट पार्टम डिप्रेशनमधून जातात. अशा परिस्थितीत  नवऱ्याची साथ महत्त्वाची असते. नवऱ्याने तू आमच्यापासून ब्रेक घे म्हणणे किती आवश्यक आहे. 

Jul 9, 2024, 12:33 PM IST

पत्नीच्या 'या' सवयी पतीला कधीही आवडत नाहीत; 99 टक्के महिलांना नसतात माहिती

लग्न ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग असते. लग्नानंतर आपलं आयुष्य सुखात जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण कधी कधी दोघांच्या किंवा एका व्यक्तीच्या चुकीमुळे वैवाहिक आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. 

Jul 8, 2024, 08:15 PM IST

घरातील भांडणात माघार कुणी घ्यावी? प्रल्हाद पै सांगतात

Relationship Tips :  वाद हा प्रत्येक नात्यात होत असतो. पण या वादात माघार नेमकी कुणी घ्यायची? प्रल्हाद पै यांनी सांगितले भांडणाचे काही नियम जाणून घ्या. 

Jul 8, 2024, 01:15 PM IST

Micro Cheating म्हणजे काय? नात्यांमध्ये दुरावा आणणारा नेमका काय हा प्रकार?

Signs Of Micro Cheating: जर तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल तर या संकेतावरुन ओळखा. यामध्ये Micro Cheating का आहे चर्चेत? काय आहे हा प्रकार. 

Jul 4, 2024, 07:34 PM IST

मुलांच्या 4 अशा सवयी ज्या मुली करतात Ignore, नातं कधीच टिकत नाही

मुलांमध्ये काही वाईट सवयी असतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.

Jul 1, 2024, 05:39 PM IST

तुमचा पार्टनर समजदार की बालीश? 'असे' ओळखा!

पार्टनरने आपल्यावर खूप प्रेम करायला हवं, असं प्रत्येक मुलीला वाटतं. पण प्रेम यशस्वी होण्यासाठी समजदारी हवी. तुमचा पार्टनर समजदार आहे की बालिश? हे कसं ओळखायचं? प्रेमात विश्वास आणि सुरक्षा सर्वात जास्त महत्वाची असते. तो समजदार असेल तर दुसऱ्या कोणत्या महिलेशी संपर्क ठेवणार नाही. जिच्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटेल. सर्व मुलींपासून त्याने दूर रहावं असे नाही. पण प्रत्येकीपासून ठराविक अंतर राखावं.

Jun 30, 2024, 09:57 PM IST