'या' गोष्टी सांगतात तुमचा जोडीदार दुसऱ्यावर प्रेम करतो
Relationship Tips: कोणत्याही नात्यात प्रेमासोबत विश्वासही महत्त्वाचा आहे. अनेक वेळाला आपला जोडीदार आपली फसवणूक करतोय हे आपल्याला कळतं नाही. अशावेळी त्याचा या 8 गोष्टींचे दुर्लक्ष करु नका. कदाचित तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये गुंतलेला असेल.
Oct 15, 2023, 06:02 PM ISTहोणाऱ्या नवऱ्याशी बोलताना कधीच सांगू नका 'या' गोष्टी!
पती-पत्नीत जितक्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच त्यांचं नात चांगल राहतं. तेव्हाच ते एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र आनंदानं राहु शकतात. त्या दोघांना एकमेकांना विश्वासात घ्यावं लागतं. एकमेकांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही गोष्टी खूप वेगळ्या दिसतात. लग्नाच्या आधी पतीला चांगल्या प्रकारे ओळखनं खूप महत्त्वाचं आहे.
Oct 11, 2023, 06:58 PM ISTपुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत
पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी
Oct 9, 2023, 07:01 PM ISTया राज्यात Live In Relationship अतिशय सामान्य, लग्नाआधीच होतात आई
Relationship : भारतातील या राज्यांमध्ये चित्रविचित्र परंपरा, लिव्ह इनर रिलेशनशिपला आणि लग्नापूर्वीच आई होण्याला परवानगी
Oct 7, 2023, 03:55 PM ISTतरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?
Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते.
Oct 6, 2023, 07:18 PM IST...म्हणून तरुणांना आवडतात दुसऱ्यांच्या बायका!
अनेकदा आपण पाहतो की अविवाहित पुरुष हे अनेकदा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात हे आपण ऐकत असतो. पण यात किती तथ्य आहे हे अनेकदा कोणालाही माहित नसते. आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Sep 29, 2023, 06:15 PM ISTसुनांनो, सासू कितीही चांगली असली तरी 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!
Relationship Tips : सासू सुनेचं नातं तसं बदनामच आहे. या दोघांचं कधीही पटलं नाही. पण आज ही परिस्थिती थोडी फार बदलेली दिसते. आज सासून सुनेला मायेचा सावलीत त्यांचं नातं जपताना दिसते. तुमचं नातं कितीही छान असलं तरी सासूला काही गोष्टी चुकूनही सांगू नका.
Sep 27, 2023, 02:47 PM IST'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!
Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
Sep 17, 2023, 05:28 PM ISTRelationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा
Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो.
Sep 10, 2023, 07:38 PM IST'अशा' मुलांच्या लगेच प्रेमात पडतात मुली
Relationship Tips: माझ्या पार्टनरने माझी खूप काळजी घ्यावी असे प्रत्येक मुलीला वाटते. तुम्ही ईमानदार असायला हवे.तर मुलगी तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवेल. कोणत्याही मुलाचा साधा-सरळ स्वभाव मुलींन आकर्षित करतो. आनंदी व्यक्तीमत्व असलेल्या मुलाकडे मुलगी आकर्षित होते.
Sep 10, 2023, 09:32 AM ISTशारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद का होतात?
Sexual Health : लैंगिक आणि शारीरिक संबंध ठेवताना महिला डोळे का बंद करतात तुम्हाला माहिती आहे का? याबद्दलचं गुपित आणि फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
Sep 9, 2023, 01:38 PM ISTब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!
Sex Life Tips : सध्या ब्रेकअप सेक्स (breakup sex) हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?
Sep 9, 2023, 12:29 AM ISTआईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे
Unloved Daughters: अनेक मुलींना लहानपणी आईचे प्रेम मिळण्याऐवजी तिचा राग, द्वेष, मत्सर पाहायला मिळतो. अशा नात्याचा मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?याबद्दल जाणून घेऊया.
Sep 4, 2023, 01:48 PM ISTगर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय? सद्गुरूंचं उत्तर
Relationship Tips : जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरु आपल्या कायम निरोगी आयुष्यासाठी घरगुती उपाय, लाइफस्टाइलमधील छोट्या छोट्या गोष्टी अगदी नातेसंबंधाबद्दलही सांगतात. गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बनवण्याचं योग्य वय काय यावरील त्यांचं उत्तर तुम्हाला नक्कीच अवाक् करेल.
Aug 29, 2023, 01:18 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं
रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं
Aug 27, 2023, 09:13 PM IST