लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये 'या' चुका केल्या तर... नात्यात येऊ शक्तो दुरावा
Dec 26, 2023, 03:45 PM ISTनवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येण्याची 9 कारणे
Relationship Tips: शारीरिक संबंध कमी होणे हेदेखील दुरावा येण्यामागचे कारण ठरु शकते. धावपळीच्या जगात पार्टनरला महत्व न देणे, यामुळे नात्यात दुरावा येतो. नेहमीची छोटी-मोठी भांडणे मोठी होऊ लागतात तेव्हा दुरावा येऊ लागतो. कधीकधी गैरसमजामुळे नाते संपुष्टात येतात.
Dec 10, 2023, 03:23 PM ISTनवरा तुमची एकही गोष्ट ऐकत नाही? तर आजच वापरा 'या' टिप्स, शब्द खाली पडू देणार नाही
नवरा बायकोचं नातं हे खूप क्लिष्ठ गुंतागुंतीचे असते. त्यामुळे नात्यात समतोल असणं गरजेचं असतं. पण अनेकदा छोट्या गोष्टींवरून भांडण होतात. खरंतर अनेकदा हे यामुळे होतं की समोरची व्यक्ती ही ऐकायला तयार नसते. तर अनेकदा नवरा त्याची बायको जे बोलते ते ऐकून घेण्यास तयार नसतो. यामुळे बायको चिडचिड करताना दिसते. त्यामुळे नवरा जर काही ऐकत नसेल तर त्यावेळी काय करायला हवं ही जाणून घेऊया.
Dec 2, 2023, 07:08 PM ISTलग्नासाठी मुला-मुलीच्या वयात किती वर्षांच अंतर असावं?
Marriage Tips: एक्सपर्टनुसार, मुलगा-मुलीमध्ये लग्न करताना 5 वर्षे वयाचे अंतर असावे. मुलगी 12 ते 14 व्या वर्षी पौगांडावस्थेत पोहोचते तर मुलांना 14 ते 17 वर्षे लागतात. लग्नासाठी दोघांकडे मॅच्योरिटी असणे गरजेचे आहे. यामुळे पत्नीचे वय पतीपेक्षा कमी असते. हिंदु धर्मात पतीला देवाचा दर्जा दिला जातो. अशावेळी पती कमी वयाचा असणे कठीण मानले जाते. दोघांमध्ये आदर-सन्मान राहतो आणि नाती तुटण्याचे प्रमाण कमी होते, असे म्हटले जाते.
Dec 2, 2023, 06:55 PM ISTहस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...
Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा.
Nov 26, 2023, 03:07 PM ISTलहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पालकांनी करा 'या' गोष्टी....
पालकांनी आपल्या लहान मुलांसोबत वागताना काय काळजी घ्यावी,मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपणच आपल्या कृतीत बदल करून या गोष्टी केल्यात तर मुलं घाबरट होणार नाहीत,त्यांना स्वतःवर विश्वास निर्माण होऊन ते आनंदी आणि उत्साही राहू शकतात .
Nov 21, 2023, 12:50 PM ISTमुली प्रपोज का करत नाहीत? 'ही' आहेत कारणं!
अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतं की एखाद्या मुलीला कोणी मुलगा आवडत असतो. मात्र, ती कधीच त्या मुलाला त्याच्या भावना सांगत नाही आणि अशात तो मुलगा कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे आयुष्यात जातो आणि ती मुलगी दुसऱ्या मुलासोबत. अशात प्रेमात असताना देखील मुली प्रपोज का करत नाही. चला तर जाणून घेऊया त्या मागची कारण...
Nov 20, 2023, 07:09 PM ISTसोशल मीडियावर करत असलेल्या 'या' चुका आणू शकतात तुमच्या नात्यात दुरावा!
How social media is unhealthy for relationship : तुम्ही करता सोशल मीडियाचा अती वापर किंवा करतात या गोष्टी? तर न कळत तुमच्याही रिलेशनशिपवर होऊ शकतो वाईट परिणाम
Nov 12, 2023, 05:27 PM ISTतुम्हालाही वैवाहिक आयुष्यात आनंद हवा आहे? मग 'या' गोष्टी कधीही विसरू नका
लग्नानंतर सगळं काही बदलतं असं म्हणतात आणि यात तितकंच सत्य देखील आहे. अनेकदा आपले आपल्या पार्टनरसोबत वाद होतात. अनेकदा आपण विचारात राहतो की काय करायला हवं की भांडणं होणार नाही आणि आपण हॅपी मॅरिड लाइफ जगू. चला तर जाणून घेऊया काय आहेत त्यासाठीच्या टीप्स..
Nov 11, 2023, 04:21 PM ISTसेक्स केल्यानंतर लगेच लघवीला गेल्याने गर्भधारणा राहत नाही का? तज्ज्ञ काय सांगतात?
Does Peeing After Sex Prevent Pregnancy : संभोगानंतर लगेच लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा सहज टाळता येते. अनेकांमध्ये हा समज असल्यामुळे महिला सेक्सनंतर लघवीला जातात. पण यावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनम तिवारी काय सांगतात?
Nov 4, 2023, 09:00 PM IST'जावयाला सासरं आपलंसं वाटत नाही'?, जया किशोरी यांनी उलगडली यामागील कारणं
Jaya Kishori on Marriage : लग्न करत असताना पती-पत्नीचं स्थान काय असतं हे समजून घेणं गरजेचं आहे. पत्नीला मिळणारा मान सन्मान हा पतीवरच अवलंबून असतो.
Nov 4, 2023, 06:07 PM ISTअशा महिला नात्यात कधीच नसतात खुश! तुम्ही किती, काहीही करा
Women Nature: आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू नये. म्हणून आपले मित्र-नवरा हे सर्वच श्रीमंत असावेत असे त्यांना वाटते. गर्विष्ट स्वभावामुळे या महिला स्वत:ला इतरांपासून वेगळ्या असल्याचे जाणवते. दुसऱ्यांना कमी समजणाऱ्या महिलांना आयुष्यात कधीच आनंद मिळत नाही. अशा महिला छोट्याशा आनंदासाठी चांगली नाती गमावून बसतात.
Nov 4, 2023, 06:00 PM IST'या' 6 स्वभावाच्या विचित्र लोकांपासून कायमच राहा दूर; तुम्हाला पागल करतील
How To Avoid Toxic People : आपल्या आजूबाजूच्या लोकांचा कळत नकळत भरपूर परिणाम होत असतो. ज्यांच्या सवयींमुळे आपली मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येते. अशा 6 लोकांपासून राहा कायमचे दूर.
Nov 4, 2023, 02:03 PM ISTअमृता प्रसादला मारते 'या' नावाने हाक; प्रेम म्हणजे Companionship म्हणत देतात नात्याचे धडे
Amruta Prasad Relationship : अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकत आहे. अमृता प्रेमाने प्रसादला कोणत्या नावाने हाक मारते आणि त्या मागचं कारण अतिशय इंटरेस्टिंग आहे. (Relationship Tips from Amruta And Prasad)
Nov 1, 2023, 11:00 AM ISTपत्नीचे विवाहबाह्य संबंध? 'हे' 6 संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा
पती-पत्नीचं नात हे एकमेकांच्या विश्वासावरच अवलंबून असतं. अशात जर दोघांपैकी एकानं जर फसवणूक केली तर संपूर्ण संसार हा विस्कळीत होतो. त्यातही पार्टनर फसवणूक का करतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं कारण अनेकदा हे पार्टनरकडून अपेक्षा भंग होणे असतात. विवाहबाह्य संबंध हे फक्त पुरुष करतात असं नाही तर अनेक महिला देखील करतात. लग्नानंतर पार्टनरची फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा खूप कमी आहे.
Oct 28, 2023, 05:29 PM IST