Extra Marital Affair करताना 3 गोष्टींच भान घ्या
Extra Marital Affair बाबत 3 गोष्टींच भान घ्या
Jun 29, 2024, 12:02 PM ISTBoyfriend Sickness म्हणजे काय? नात्यातील ही स्थिती कशी हाताळावी?
Boyfriend Sickness: जेव्हा कोणी एखादे नाते सुरू होते. तेव्हा त्यांच्यातील बंधन अतुट होते. काही आठवडे ते काही महिन्यापर्यंत बॉयफ्रेंड सिकनेस असू शकते.
Jun 19, 2024, 03:10 PM ISTपुरुषांनी कधीच 'या' गोष्टी दुसऱ्यांना सांगू नयेत, समाजात हसं होईल!
Jun 14, 2024, 07:33 PM ISTमोठा भाऊ बापासमान! पवन कल्याण प्रत्येक कृतीतून देतोय शिकवण; आयुष्यात भाऊ किती महत्त्वाचा
पवन कल्याण सिनेमांपासून ते अगदी राजकारणापर्यंत सगळीकडेच चर्चेत आहे. पवन कल्याण आपल्या कुटुंबावर सर्वाधिक प्रेम करतात आणि हे त्याच्या अनेक उदाहरणातून दिसलं आहे. पण पवन कल्याण मोठा भाऊ चिरंजीवी यांना बापासमान मानतात.
Jun 14, 2024, 05:49 PM ISTनात्यातील 'या' गोष्टी गुपित ठेवणंच फायदेशीर, नाहीतर लोकं उडवतील खिल्ली
Relationship Tips : प्रत्येक नात्यात छोटे-मोठे वाद होतच असतात, पण जर हे भांडण वाढू लागले तर त्याचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. आपल्या सर्वांना माहित आहे की, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो. विश्वास तुटला तर नातंही तुटू शकतं. त्यामुळे आपल्या नात्यातील कोणत्याही गोष्टी कुणासोबतही शेअर करु नका.
Jun 5, 2024, 05:44 PM ISTप्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त I Love You पुरेसं नाही, करा 'या' गोष्टी
Relationship Tips : लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतरही नात्यात अतूट प्रेम ठेवायचं असेल तर करा 'या' गोष्टी
Jun 2, 2024, 06:41 PM ISTनवऱ्यासोबत भांडण झाल्यानंतर चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका, अन्यथा वैवाहिक आयुष्यात वादळ येईल
लग्नानंतर दोघा पती-पत्नींमध्ये भांडण होणं हे सामान्य आहे. कधी कधी क्षुल्लक गोष्टींवरुनही भांडणं होतात. मात्र अशावेळी काय करावं, हे समजत नाही.
May 21, 2024, 06:11 PM ISTलग्न झालेल्या पुरुषांना डेट करणं किती योग्य?
ExtraMarital Affair: आजकाल लग्न झालेल्या पुरुषांना डेट करण्याचा प्रकार समोर येतोय. डेटिंग अॅप्समुळे हे काम आणखीनच सोपं झालंय. पण लग्न झालेल्या पुरुषांसोबत संबंध ठेवण योग्य आहे का? विश्वास हा नात्याचा पाया आहे. अशावेळी कोणी लग्न झालेला असून देखील तुमच्याशी संबंध ठेवतोय..तर तो दोघांसाठीदेखील विश्वासू नाहीय. असा पुरुष तुम्हाला प्रायोरिटी देऊ शकणार नाही. विवाहबाह्य संबंध असलेल्या नात्यात कोणताच विश्वास नसतो. समाज तुम्हाला नेहमी दुसरी बायको किंवा संसार तोडणारी म्हणून हिणवेल. त्यामुळे अशा पुरुषांना डेट करताना पुढे होणाऱ्या परिणामांचा विचार करा.
May 17, 2024, 08:56 PM ISTलग्नाआधी तुमच्या जोडीदाराला विचारा 'हे' तीन प्रश्न; वैवाहिक जीवन होईल सुखी
लग्नाचे नाते हे खूप नाजूक असते. लग्नानंतर यात कटुता निर्माण झाली तर त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो.
May 15, 2024, 06:11 PM ISTमहिलांना आवडतात पुरुषांचे 'हे' 6 गुण
Women Men Relationship Tips: महिलांना एम्प्रेस किंवा आकर्षित करण्यासाठी पुरुष नेहमीच काही ना काही करताना दिसतात. पण नेमक्या कोणत्या गोष्टी केल्यानंतर महिला पुरुषांकडे आकर्षित होतात किंवा त्यांना पुरुषांमधील कोणच्या गोष्टी आवडतात ते तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
May 12, 2024, 06:15 PM ISTDating Tips : 'या' 5 स्वभावाच्या लोकांना कधीच डेट करु नका, प्रेमावरचा विश्वासच उडून जाईल
Relationship Tips : प्रेम ही जगातील सर्वात सुंदर अशी भावना आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी छान दिसू लागतात. पण असं प्रेम सगळ्यांनाच अनुभवता येतं असं नाही. त्यामागची कारण जाणून घ्या?
May 8, 2024, 02:07 PM ISTराग आणि अहंकारामुळे नात्यातील प्रेम संपेल, कपलने फॉलो करा 'या' रिलेशनशिप टिप्स
Relationship Tips : अनेकदा चांगल्या वर्षांचं नातं देखील बिघडतं. याला अहंकार आणि राग या दोन गोष्टी कारणीभूत ठरतात.
May 7, 2024, 02:47 PM IST
Husband Test म्हणजे काय? सोशल मीडियावर व्हायरल होणारा ट्रेंड समजून घ्या
Husband Test हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होण्यामागचं कारण काय? नवरे पुन्हा एकदा ट्रेंड....
May 7, 2024, 12:19 PM ISTबॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?
Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.
Apr 30, 2024, 09:38 PM ISTसतत होणाऱ्या वाद-भांडणांनी हैराण झालात? नातेसंबंध बिघडवणाऱ्या 5 गोष्टी टाळा
Relationship Tips : नातं कोणतंही असू दे पण त्यामध्ये मतभेद आले तर वाद हे वाढतच जातात. अशावेळी कोणत्या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे, जाणून घ्या.
Apr 20, 2024, 06:37 PM IST