relationship trends

Solo Polyamory : लग्न न करता एकापेक्षा अधिक पार्टनर्ससोबत रोमान्स करण्याचा काय आहे हा Gen Z ट्रेंड

जोडीदार शोधण्यासाठी अनेक डेटिंग ऍप्स उपलब्ध आहेत. इथपर्यंत ठिक आहे पण हल्ली एकाचवेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींशी प्रेमसंबंध ठेवल्याच कानावर पडतं. गेल्या काही दिवसांपासून Solo Polyamory हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Feb 17, 2025, 05:39 PM IST

Relationship Tips : रील्सबघून तुम्ही देखील करताय नात्याची तुलना? याचा काय होतो परिणाम

Relationship Tips :  आपल्या प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच असतं. अशावेळी अनेकदा सोशल मीडियावरचे रील्स बघून त्यानुसार आपलं नातं तपासलं जातं. हे करणं कितपत योग्य आहे? या सगळ्याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो. 

Jun 4, 2024, 05:47 PM IST