लग्नापूर्वी वधू सोबत घडला 'हा' दुर्दैवी प्रकार...
प्रत्येकाला वाटत असतं की आपलं मोठ्या थाटामाटात लग्न व्हावं. तशाच प्रकारे दिल्लीतील एका वधूचं लग्न होणार होतं. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पाहूण्यांचं आगमन होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्याच दरम्यान असं काही वृत्त समोर आलं जे ऐकूण सर्वांनाच एक धक्का बसला.
Apr 2, 2018, 10:16 PM ISTमायकल जॅक्शनच्या मुलीचे 'या' ग्लॅमरस मॉडेलसोबत समलैंगिक संबंध
किंग ऑफ पॉप या नावाने जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकी गायक आणि डान्सर मायकल जॅक्शनची मुलगी पॅरिस जॅक्सन लेस्बियन असल्याचं समोर आलं आहे. ब्रिटीश ग्लॅमरस मॉडेल आणि अभिनेत्री कारा डेलेवेनसोबत तिचे समलैंगिक संबंध आहेत. ही गोष्ट जॅक्शनची 19 वर्षीय मुलीने मान्य केली आहे.
Mar 29, 2018, 11:02 AM ISTरिलेशनशिपमध्ये महिलांना पुरुषांकडून हव्या असतात या ६ गोष्टी
अनेक पुरुषांना वाटतं की महिलांचे मन ओळखणे फार कठीण जाते. महिलांना समजून घेणे अशक्य असते. मात्र वास्तवात असे काही नसते. महिलांना समजून घेणे सोपे असते. जाणून घ्या रिलेशनशिपमध्ये असताना महिलांना पुरुषांकडून या गोष्टी हव्या असतात सन्मान - पहिली गोष्ट म्हणजे महिलांना सन्मान हवा असतो. तुम्ही त्यांना सन्मान दिल्यास त्यांना ते आवडते. महिलांची प्रत्येक गोष्ट ऐकायली पाहिजे असे काही नसते. मात्र त्यांनाही प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे मत विचारायला हवे. रिलेशनशिपमध्ये असल्यास दोघांनी एकमेकांना तितकास सन्मान देणे गरजेचे असते.
Mar 27, 2018, 04:46 PM ISTफुलपाखरू मालिकेमध्ये ओंकार राऊतची एन्ट्री
झी युवा ही वाहिनी नेहमीच तिच्या युथफूल आणि फ्रेश कन्टेन्टने प्रेक्षकांचे मनोरंजन करत अली आहे.
Mar 14, 2018, 01:51 PM ISTविद्यार्थिनीच शिक्षिकेवर प्रेम... आईने विरोध केला म्हणून टाकलं मारून
कवीनगरमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे.
Mar 12, 2018, 05:35 PM ISTप्रियकांने केला पहिल्यांदाच खुलासा, याच्या सोबत होती रिलेशनशिपमध्ये
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला. ती नेहमी वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असते. ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Feb 7, 2018, 03:53 PM ISTपार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...
Jan 14, 2018, 07:54 PM IST५५ हजार रुपयांत मुलीची विक्री, ६ महिने सुरु होतं शारीरिक शोषण
महिलांवर होणारे अत्याचार वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता मानवी तस्करीचा प्रकार समोर आला आहे.
Jan 12, 2018, 10:14 PM ISTहात पकडण्याच्या पद्धतीवरुन जाणून घ्या तुमचे रिेलेशनशिपबद्दल बरंच काही...
प्रेम ही सुंदर कल्पना आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतात तेव्हा त्यांना आपले जीवनही तितकेच सुंदर वाटू लागले. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटू लागतो.
Jan 9, 2018, 01:09 PM ISTदीपिकाची गाजलेली अफेअर्स...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदूकोण हीचा आज वाढदिवस.
Jan 5, 2018, 05:53 PM ISTपत्नीला संशय अफेअरचा पण तो निघाला....
कोणतेही नाते हे विश्वासावर आधारलेले असते.
Dec 16, 2017, 09:32 PM ISTया कारणामुळे मुली सहजासहजी नाते तोडत नाहीत
नात्यामध्ये छोट्यामोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र अनेकदा अशा रिलेशनशिपमध्ये पाहिले जाते की पुरुष पार्टनर आपल्या महिला पार्टनरशी भावनिक अथवा इतर अन्य बाबतीत चांगले वागत नसले तरी मुली ते नाते टिकवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतात.
Nov 28, 2017, 08:46 PM ISTमुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय
रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....
Nov 21, 2017, 11:33 PM ISTधोका! .. अशा वेळी मुलींना फोन किंवा मेसेज करण्याचा अतिरेक टाळा
अनेकदा आपली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी मेसेज किंवा फोन करण्याचा अतिरेक केला जातो. अशा वेळी सावधान.
Nov 19, 2017, 05:57 PM ISTया खेळाडूसमोर विराटने अनुष्कासोबतच्या नात्याचा केला होता खुलासा
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या दमदार प्रदर्शनाने नवनवे रेकॉर्ड्स करत आहे. त्याने अनेकदा त्याच्या क्रिकेटच्या कठिण वेळात साथ देण्यासाठी अनुष्काला क्रेडिट दिले आहे.
Nov 4, 2017, 07:23 PM IST