'त्या' सुंदर क्षणी या गोष्टी ध्यानात ठेवा
पती-पत्नी यांच्यात केवळ शारिरीक संबंध असून चालत नाही तर मानसिकरित्याही ते तितकेच एकमेकांच्या जवळ असले पाहिजेत.
Jun 23, 2016, 12:50 PM ISTब्रेकअप करण्याआधी करा या पाच गोष्टींचा विचार
आजकाल रिलेशनशीपपेक्षा ब्रेकअपचेच किस्से जास्त कानावर पडतात. बदलत्या पिढीप्रमाणे रिलेशनशीपची संकल्पनादेखील बदलत चालली आहे. जर तुमचा पार्टनरही ब्रेकअपचा विचार करत असेल तर तुम्ही ते होऊन देऊ नका. काहीही कारण नसतांना तुमच्या फुलणाऱ्या नात्याचा असा शेवट होऊ देऊ नका.
Jun 14, 2016, 07:56 PM ISTबॉलीवूड अभिनेत्रींबरोबर रणबीरला करायचं नाही डेटिंग?
कतरिना कैफसोबत ब्रेक अप झाल्यानंतर रणबीर कपूरचं नाव कंगना राणावतबरोबर जोडलं गेलं.
Jun 13, 2016, 11:35 PM ISTमाधुरीला वाटतेय भीती, संजय दत्तच्या बायोपिकमधून त्यांचे सिक्रेट उघड होऊ नये याची!
माधुरी दीक्षित-नेनेला एक भीती सतत वाटत आहे. ती सध्या चिंतेत आहे. कारण संजय दत्त याच्या बायोपिकमधून पूर्वायुष्याबद्दल दोघांचे रहस्य उलघडण्याची शक्यता असल्याने ती टेन्शनमध्ये आहे.
Jun 11, 2016, 06:13 PM ISTया ५ गोष्टी करा तुमचा कधी ब्रेकअप होणार नाही
सध्याच्या जमान्याच ब्रेकअप ही कॉमन गोष्ट झालीये. नातेसंबंधातील तणाव, दुरावा या ब्रेकअपला कारणीभूत ठरतो. मात्र काही नाती ही दृढ असतात. ही नाती टिकवून ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही तितकेच प्रयत्न करणे गरजेचे असते. एकमेकांना समजून घेणे, आनंदी ठेवणे या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही तुमचे नाते अधिक दृढ करु शकता. जाणून घ्या कोणत्या आहेत या गोष्टी. या ५ गोष्टी केल्य़ास तुमचा कधीही ब्रेकअर होणार आहे.
Jun 10, 2016, 12:28 PM ISTब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस
आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.
May 31, 2016, 01:29 PM ISTसाताऱ्यात प्रेम केल्याने तरुणाच्या घरावर हल्ला
May 13, 2016, 08:38 PM ISTयुवीच्या बहिणीला ६ वर्षापासून डेट करतोय हा क्रिकेटर
टीम इंडियाचा विस्फोटक खेळाडू युवराज सिंगची मानलेली बहिण ही गेल्या ६ वर्षापासून एका भारतीय खेळाडूसोबत रिलेशनशीपमध्ये होती. या ६ वर्षात यांच्यातील हे नातं कधीच कोणासमोर आलं नाही.
May 2, 2016, 04:20 PM ISTटायगर श्रॉफ म्हणाला माझं लग्न झालं
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरचा 'बागी' चित्रपट रिलीज झाला आहे.
Apr 29, 2016, 04:20 PM ISTप्रिती झिंटाचा युवराज नात्याबाबत नवा खुलासा
अभिनेत्री प्रिती झिंटाने गुपचूप विवाह केला तरी क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याबाबत अजूनही चर्चा सुरुच आहेत. यावर प्रितीने नवा खुलासा केलाय.
Apr 29, 2016, 04:03 PM ISTरिलेशनशीप विषयी विराट पुन्हा बोलला
भारताचा स्टार बॅट्समन विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळताना कोहलीनं नुकतीच सेंच्युरी मारली आहे.
Apr 25, 2016, 06:39 PM ISTचांगल्या मुलांचा प्रेमभंग का होतो?
अनेकदा खरं प्रेम करुनही त्या मुलाचा अथवा मुलीचा प्रेमभंग होतो. मात्र त्याची कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
Apr 17, 2016, 03:28 PM ISTपसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?
मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.
Apr 15, 2016, 08:04 PM ISTसिंगल आहात तर तुमच्यासाठी आहेत या ५ गोष्टी
जर तुम्ही रिलेशनशिप नाही आहात तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जाणून घ्या काय आहेत सिंगल असण्याचे ५ फायदे
Apr 4, 2016, 06:35 PM ISTरिलेशनशिप नवीन असल्यास या ६ मर्यादा पाळा
मुंबई : एखाद्या मुलीसोबत नव्याने सुरू झालेल्या नात्यात अनेक मुलं खूप उत्साही होतात. त्यांचा स्वतःवर संयम राहात नाही. ते काही अशा गोष्टी करतात ज्या त्यांच्या नव्या रिलेशनशिपमध्ये दरी उत्पन्न करू शकतात.
Apr 4, 2016, 05:19 PM IST