ब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
Nov 4, 2017, 04:11 PM ISTरिलेशनशिपबद्दल दीपिका म्हणते...
चित्रपटसृष्टीतील अनिश्चितता, यश, ग्लॅमर आणि फेम या सगळ्यामुळे अनेकदा नातेसंबंध टिकवणं कठीण होतं.
Oct 17, 2017, 11:39 PM ISTधोकेबाज पतीसोबत का राहते बायको?
लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?
Oct 17, 2017, 10:17 PM ISTहे आहे ब्रेकअप होण्याचं खरं कारण, रिसर्चमधून खुलासा
प्रेम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचं असतं. माणूस प्रेमासाठी स्वत:ला बदलतो. इतकेच काय तर माणूस प्रेमासाठी आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.
Oct 6, 2017, 07:51 PM ISTरणबीरच्या बर्थडे पार्टीतही जाणवला सिद्धार्थ-आलियामधील दुरावा !
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा आज वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्याने घरी एका पार्टीचे आयोजन केले होते.
Sep 28, 2017, 03:52 PM IST'हा' आहे विराट अनुष्काचा नवा बिजनेस...
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाते काही जगापासून लपलेले नाही.
Sep 19, 2017, 03:34 PM ISTरिचा चढ्ढासोबतचा सेल्फी टाकत अली म्हणतो...
अली फजलने अखेर अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत होत असलेल्या गॉसीपविषयी मोठा खुलासा केला आहे.
Sep 16, 2017, 11:17 PM ISTया सवयींमुळे तुमचं रिलेशनशिप येऊ शकतं धोक्यात!
रिलेशनशिप टिकवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते.
Sep 12, 2017, 10:43 PM ISTअमिताभ यांची 'ही' गोष्ट रेखाला करते आकर्षित...
बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहानी जग जाहीर आहे. अजूनही त्याबद्दल चवीने बोलले जाते. यांच्या लव्ह स्टोरीमुळे अनेक विवाद ही झाले. अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्यासोबत एक आनंदी आयुष्य जगच आहेत तर रेखा आजही एकटीच आहे.
Sep 11, 2017, 01:15 PM ISTकंगनानं ऋतिकसोबतच्या संबंधांबद्दल केले अनेक धक्कादायक खुलासे
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आलीय. एका खाजगी चॅनलवर मुलाखत देतना कंगनानं आत्तापर्यंत कधीही समोर न आलेल्या गोष्टींना स्पष्टपणे बोलून दाखवल्यात
Sep 2, 2017, 04:36 PM ISTरिलेशनशिप सुरु करण्याआधी स्वत:ला विचारा हे ५ प्रश्न
असं म्हणतात की प्रेमात लोक आंधळे होतात. म्हणजेच समोर सगळी परिस्थिती माहिती असूनही पुढील धोके ओळखू शकत नाही आणि नात्यात कायमची कटुता येते.
Aug 11, 2017, 11:27 PM ISTडॉक्टर-रुग्णांमधलं नातं दृढ करण्यासाठी... 'एक पाऊल पुढे'!
डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
Apr 4, 2017, 09:52 AM ISTया ५ गोष्टींवरुन समजून जा की तुम्ही प्रेमात पडलाय
बरेचदा असं होतं, की लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन. या ५ गोष्टींवरुन समजून जा की तुम्ही प्रेमात पडलाय म्हणून
Mar 16, 2017, 10:53 PM ISTतुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का?
लग्नाबाबत तुमचेही विचार नकारात्मक आहेत तर हे जरुर वाचा. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे समोर आलेय की अविवाहित व्यक्तींच्या तुलनेत विवाहित व्यक्ती अधिक आनंदी असतात. तसेच तणावाचे प्रमाणही कमी असते.
Mar 6, 2017, 12:32 PM ISTप्रिन्स हॅरी अभिनेत्रीसोबत 'लिव्ह इन' संबंधात!
ब्रिटनचा छोटा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वदूर पसरल्यात.
Feb 4, 2017, 04:28 PM IST