'दादा'नं केली 'विराटच्या गर्लफ्रेंड'ची पाठराखण!
विराट आऊट झाल्यानंतर अनुष्कावर झालेल्या टीकेमुळे टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली तिची पाठराखण करण्यासाठी धावून आलाय.
Mar 27, 2015, 01:36 PM ISTप्रिती झिंटा भडकली, किती वेळा सांगू तसं काहीही नाही!
पंजाब कुडी आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यात रिलेशनशिप असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रितीने अस आमच्यात काहीही नाही. आम्ही डेटवर गेलेलो नाही, असं सांगत मीडियावर भडकली.
Feb 20, 2015, 08:57 AM ISTरणवीर, अर्जुनला करायचंय एकमेकांसोबत लग्न!
रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर हे दोघंही एकमेकांचे अगदी जिगरी दोस्त आहेत, त्याचबरोबर या दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली.
Dec 18, 2014, 06:18 PM ISTरणबीर-कॅटनंतर आता अनुष्का-विराटही राहणार एकत्र
मुंबई : नेहमीच आपल्या नात्याला लपवून ठेवणारं कपल रणबीर आणि कतरिनानं जसा त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत एक निर्णय घेतला. तो म्हणजे एकत्र राहण्याचा. तसाच निर्णय आता क्रिकेट आणि बॉलिवूडमधलं सध्याचं सेन्सेशनल कपल अनुष्का-विराटही रणबीर-कॅटचा कित्ता गिरवणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे.
Dec 16, 2014, 09:02 PM ISTआपल्या घराचे फोटो काढल्यामुळे रणबीरची मीडियाला शिवीगाळ
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनची बातमी खूपच चर्चिली जात आहे. या प्रेमी युगुलाने नुकतेच एकत्र राहण्यासाठी कार्टर रोड येथे घर घेतले. परंतु, त्यांनी हे पब्लिकली स्वीकारले नाही की ते एक-दुसऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत.
Nov 15, 2014, 06:49 PM ISTकटुता विसरा, एकत्र या- एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 07:37 PM ISTरणबीर-कतरिना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये…
बॉलिवूड स्टार जोडी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं समजतंय. रणबीरची सर्जरी झाल्यानंतर कतरीना त्याची काळजी घेत असल्याचे कळते.
Oct 15, 2014, 06:49 PM ISTआर्य बब्बरचा खरा चेहरा सर्वांसमोर आला!
बिग बॉसच्या घरात तर सर्वजण चेहऱ्यावर मुखवटे घालून वावरतात. पण, या वीकेंडला एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा बाजूला झाल्यानंतर सर्वांना धक्का बसला. ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला तो म्हणजे आर्य बब्बर...
Oct 13, 2014, 08:26 PM ISTनेस वाडियासोबत खूश नव्हती प्रीती झिंटा
काही दिवसांपासून प्रीती- नेसचं प्रकरण जास्त गाजतंय. त्या प्रकरणासंबंधी अनेक अफवा ऐकायला येत आहेत. काही दिवसांपूर्वी अशी अफवा आली होती की, प्रीती नेस वाडियासोबत असलेल्या रिलेशनशिपमध्ये खूश नव्हती त्यामुळं तिनं असं पाऊल उचललं.
Jun 19, 2014, 08:50 PM ISTदिग्गीराजा होणार दुल्हेराजा, दिग्गींचे संबंध अखेर उघड
टीव्ही अँकर अमृता रायसोबतचे संबंध अखेर दिग्विजय सिंह यांनी मान्य केले आहेत. अमृता राय यांच्यासोबत असलेले संबंध ही आपली खासगी बाब आहे, तसेच अमृता रायने आपल्या पतीशी कायदेशीर फारकत घेतली असल्याचं दिग्विजय सिंह यांनी ट्वीटरवर स्पष्ट केलं आहे.
Apr 30, 2014, 01:52 PM ISTनव्या नात्यासाठी `इश्कजादीं` तयार!
इश्कजादी परिणीती चोपडा सध्या नव्या नात्यांमध्ये अडकण्यासाठी तयार आहे... तशी कबुली खुद्द परिणीतीनंच दिलीय. याचबरोबर सध्या आपण कुणासोबतही नात्यात नाही, हे सांगायला ती विसरलेली नाही.
Apr 8, 2014, 06:01 PM ISTपुन्हा प्रेमभंग नको - दीपिका पादूकोण
अभिनेत्री दीपिका पादूकोन आपल्या प्रेमसंबंधांबद्दल सार्वजनिकरित्या बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करताना दिसते... पण, पहिल्यांदाच तिनं आपल्या जीवनात प्रेमाला अत्यंत महत्त्व असल्याची जाहीर कबुली दिलीय.
Mar 9, 2014, 08:13 AM IST`एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे पत्नीशी क्रूरता नाही`
‘एखादा पती आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर महिलेबरोबर संबंध जवळीक वाढवित असेल तर त्या व्यक्तीवर बायकोशी क्रूरपणे वागल्याचा आरोप सिद्ध होत नाही’ असं एका प्रकरणाचा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टानं म्हटलंय.
Sep 10, 2013, 03:17 PM IST'लिव्ह इन'मध्येही घरगुती हिंसाचार कायदा लागू!
आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याऱ्या महिलांनाही मिळणार संरक्षण. आधी फक्त विवाहित महिलांसाठीच असणारा हा संरक्षण कायदा आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही लागू करण्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलाय.
Jul 21, 2013, 01:14 PM ISTफेसबुकमुळे वाढतोय नातेसंबंधांमध्ये तणाव!
सध्या तरूणांचा आवडता कट्टा म्हणजे फेसबुक. जरी फेसबुक कितीही फेक असले तरीही या कट्ट्यावर बसण्याचा मोह काही आवरता येत नाही. पण रिलेशनशिपमध्ये असणा-यांनो सावधान...हा कट्टा तुमच्या रिलेशनशपला धोका होऊ शकतो
Jun 9, 2013, 06:29 PM IST