होणाऱ्या नवऱ्याशी बोलताना कधीच सांगू नका 'या' गोष्टी!
पती-पत्नीत जितक्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच त्यांचं नात चांगल राहतं. तेव्हाच ते एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र आनंदानं राहु शकतात. त्या दोघांना एकमेकांना विश्वासात घ्यावं लागतं. एकमेकांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही गोष्टी खूप वेगळ्या दिसतात. लग्नाच्या आधी पतीला चांगल्या प्रकारे ओळखनं खूप महत्त्वाचं आहे.
Oct 11, 2023, 06:58 PM ISTपुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत
पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी
Oct 9, 2023, 07:01 PM ISTजोडप्यांच्या 'या' 5 चुका उद्ध्वस्त करेल सेक्स लाइफ
Sex Life Tips : विवाहित जोडप्यामधील नातेसंबंध मजूबत होण्यासाठी जवळीक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कपल्समध्ये सेक्सबद्दल एक्साइटमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जोडप्यांच्या 'या' 5 चुका सेक्स लाइफ उद्ध्वस्त करु शकतात.
Oct 7, 2023, 09:23 PM ISTतरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?
Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते.
Oct 6, 2023, 07:18 PM IST...म्हणून तरुणांना आवडतात दुसऱ्यांच्या बायका!
अनेकदा आपण पाहतो की अविवाहित पुरुष हे अनेकदा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात हे आपण ऐकत असतो. पण यात किती तथ्य आहे हे अनेकदा कोणालाही माहित नसते. आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Sep 29, 2023, 06:15 PM ISTChanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही
Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत.
Sep 23, 2023, 03:57 PM ISTसाखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक! वयाच्या 40 व्या वर्षी लग्न करतेय 'ही' अभिनेत्री
Entertainment News : साखरपुडा मोडला, विवाहित पुरुषासोबत अफेअर अन् प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले. धनुष, थलपती, राणाशी नवा जोडलं गेलेली ही अभिनेत्री 40 व्या वर्षी लग्न करत आहे, अशी चर्चा रंगली आहे.
Sep 22, 2023, 09:12 AM ISTSex Addiction : तुमचा पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे हे कसं ओळखालं? 'या' आहेत सोप्या पद्धती
तुमचा पार्टनर सेक्स एडिक्टेड आहे हे कसं ओळखालं? 'या' आहेत सोप्या पद्धती
Sep 17, 2023, 12:25 PM ISTShubman Gill : Sara Tendulkar ने इन्स्टावर केलं गिलला फॉलो; ब्रेकअपनंतर दोघंही पुन्हा रिलेशनशिपमध्ये?
Shubman Gill Sara Tendulkar Relationship: शुभमनचं नाव पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत ( Sara Tendulkar ) जोडण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुभमनचं ( Shubman Gill ) ब्रेकअप झाल्याचा दावा करण्यात येत होता.
Sep 17, 2023, 11:52 AM ISTRelationship Tips: नात्यातलं जुनं प्रेम परत हवंय?, 'या' गोष्टी ट्राय करा
Relationship Tips in Marathi: नात्यातलं जून प्रेम कमी झालंय आणि नात्यात दूरावा येऊ लागलाय असं वाटतं असेल तर आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आपलं ते जूनं प्रेम परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो.
Sep 10, 2023, 07:38 PM IST'अशा' मुलांच्या लगेच प्रेमात पडतात मुली
Relationship Tips: माझ्या पार्टनरने माझी खूप काळजी घ्यावी असे प्रत्येक मुलीला वाटते. तुम्ही ईमानदार असायला हवे.तर मुलगी तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवेल. कोणत्याही मुलाचा साधा-सरळ स्वभाव मुलींन आकर्षित करतो. आनंदी व्यक्तीमत्व असलेल्या मुलाकडे मुलगी आकर्षित होते.
Sep 10, 2023, 09:32 AM ISTब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!
Sex Life Tips : सध्या ब्रेकअप सेक्स (breakup sex) हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?
Sep 9, 2023, 12:29 AM ISTआईचं प्रेम न मिळालेल्या मुलींमध्ये तारुण्यात दिसतात 'ही' लक्षणे
Unloved Daughters: अनेक मुलींना लहानपणी आईचे प्रेम मिळण्याऐवजी तिचा राग, द्वेष, मत्सर पाहायला मिळतो. अशा नात्याचा मुलींच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो?याबद्दल जाणून घेऊया.
Sep 4, 2023, 01:48 PM ISTविवाहित महिलांकडे तरुण का आकर्षित होतात? सर्व्हेतून धक्कादायक कारणं समोर
Relationship : गेल्या काळात असं दिसून आलं की, तरुण हे विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात. त्यामागील कारणं जाणून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Sep 4, 2023, 10:27 AM ISTExtra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर
Extra Marital Affair facts: एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या आकर्षणामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल कर ते चुकीचं मानलं जातं. कोणत्याही गोष्टीला योग्य की अयोग्य ठरवण्याआधी त्या गोष्टीचे कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Sep 3, 2023, 05:33 PM IST