Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं
Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात.
Sep 2, 2023, 08:22 PM ISTRelationship Tips : रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं
रिलेशनशिप ते सेक्स...; पुरुष 'या' बाबतीत आपल्या पार्टनरशी बोलतात खोटं
Aug 27, 2023, 09:13 PM ISTDream meaning: स्वप्नात जोडीदारासोबत सेक्स...; स्वप्न शास्त्रानुसार काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ, जाणून घ्या!
Sex Dream meaning: अनेक स्वप्न आगामी काळातील येणाऱ्या संकटांची लक्षणं दाखवतात. पण स्वप्नात शारीरिक संबंध म्हणजे सेक्स पाहण्याचा नेमका अर्थ काय असतो, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
Aug 19, 2023, 08:40 PM ISTमरणासन्न अवस्थेतील पत्नीला Ex बरोबर Sex ची परवानगी देण्याचा पतीचा विचार; कारण...
Dying Wife Last Wish: ही महिला केवळ 9 महिनेच जगू शकेल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळेच तिच्या शेवटच्या इच्छेबद्दल बोलताना तिने पतीकडे एक फारच अजब मागणी केली आहे. ही मागणी ऐकून पती फारच दुखावला गेला असून त्याने सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे.
Aug 18, 2023, 11:39 AM ISTVideo : हेच खरं प्रेम! नवऱ्याच्या कर्करोगात तिची खंबीर साथ, हृदय पिळवटून टाकणारे ते क्षण
Viral Video : 6 वर्षांचं प्रेम संबंध, त्यानंतर लग्न सुंदर आयुष्याची स्वप्न घेऊन दोघेही एक एक क्षण जग होते. त्यादिवशी तिला कळलं नवऱ्याला मेंदूचा कर्करोग झाला आहे, त्यानंतर सुरु झाली त्यांचा संघर्षाची कहाणी...नवऱ्याला जगवण्यासाठीची तिची धडपड पाहून आज अख्खा जगाच्या डोळ्यात पाणी आहे.
Aug 2, 2023, 03:23 PM ISTजोडीदार आणि स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी 'हे' करा; एक रुपयाचाही खर्च येणार नाही
सुखी आयुष्याचा मंत्र. जीवनात आनंदी रहायचे असेल तर या सोप्या टीप्स ट्राय करा.
Jul 29, 2023, 11:17 PM ISTप्रेमाचे 5 टप्पे किंतु 'या' टप्प्यानंतर प्रेमीयुगूलं घेतात यु-टर्न?
People Take U Turn at 3rd Stage of Love: प्रेमात पडण्याचीही योग्य वेळ ही यावी लागते परंतु त्याचसोबत आपल्यालाही हीसुद्धा काळजी घ्यावी लागते की कोणत्या वेळी कोणी युटर्न तर नाही ना घेणार? अनेकांनाही हीच भीती असते. तेव्हा चला तर मग पाहुया की हा युटर्न नक्की येतो तर कधी?
Jul 28, 2023, 09:22 PM ISTडेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral
Viral News : एका धक्कादायक बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा झटका लागला आहे. गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना गर्लफ्रेंडच्या त्या कृत्यामुळे काही वेळा बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे.
Jul 20, 2023, 05:27 PM ISTमला तिला डेट करायचं नव्हतं...; धनश्रीच्या नात्याबद्दल युझवेंद्रचा मोठा खुलासा
अनेकदा धनश्री युझवेंद्रला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसून येते.
Jul 17, 2023, 11:06 PM ISTFather Daughter Affair : लेकीने ठेवले सख्ख्या बापासोबतच अनैतिक संबंध; मुल जन्माला असं आलं की...
Extra Marital Affair : अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येतं असतात. पण सख्खा बापच लेकीच्या प्रेमात पडला एवढंच नाही तर त्यांनी शारीरिक संबंध ठेवत मुल जन्माला आलं अन्...
Jul 13, 2023, 03:35 PM ISTChanakya Niti : पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!
पती-पत्नीने दररोज करावं 'हे' काम; नात्यात येणार नाही दुरावा!
Jul 12, 2023, 11:02 PM ISTबायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...
Viral News : एका व्यक्तीने त्याच्या बायकोचं आणि वडिलांचं अफेअरबद्दल सोशल मीडियावर वेदनादायी कहाणी सांगितली आहे.
Jul 12, 2023, 12:34 PM ISTपती- पत्नीच्या वयात नेमकं किती अंतर असावं? जास्त अंतर असल्यास होणारे तोटे पाहून दचकाल
Husband Wife Relaionship : या प्रश्नाचं उत्तर तुम्हाआम्हाला मिळो ना मिळो, पण जाणकार आणि अभ्यासकांच्या मते काही निरीक्षणं मात्र आपल्यापुढं काही रंजक संदर्भ ठेवताना दिसत आहेत.
Jul 12, 2023, 11:03 AM IST
Condom Breaks : सेक्सदरम्यान कंडोम फाटलं तर...; संबंध ठेवताना 'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
Condom Breaks : इंटीमेट होताना अनेक वेळा कंडोम फाटतो ( Condom Breaks ) किंवा त्याला एखादा कट जाण्याची शक्यता असते. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे कारण कंडोम ( Condom ) हे अनावश्यक गर्भधारणा टाळते.
Jul 10, 2023, 08:55 PM IST'अजून काही ठरलं नाही', मुग्धा-प्रथमेश अखेर खरं बोलले...
Mugha Vaishapayan and Prathmesh Laghate: प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांच्यावर प्रश्नोत्तरांचा भाडिमार सुरू झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चाही रंगली आहे. परंतु सध्या मुग्धानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात मुग्धा आणि प्रथमेश म्हणतायत की...
Jun 30, 2023, 12:45 PM IST