मुलांना आईकडून मिळतं बुद्धीचातुर्य तर, वडिलांकडून...; अहवालातून समोर आली चिंताजनक माहिती
Relationship News : अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलांना आईवडिलांकडून नेमका कोणता वारसा मिळतो माहितीये? संपत्ती वगैरे नंतर, आधी मिळतात 'या' गोष्टी
Feb 12, 2024, 12:58 PM ISTकोण आहेत अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईशी संबध काय?
अभिषेक घोसाळकर आणि त्यांचा मॉरीस भाईंशी संबध काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
Feb 8, 2024, 10:24 PM ISTस्त्रियांना पुरुषांमध्ये सर्वात जास्त काय आवडतं?
स्त्रियांना पुरुषांमध्ये सर्वात जास्त काय आवडतं?
Feb 8, 2024, 05:01 PM ISTनात्यात होईल प्रेमाचा वर्षाव, 'या' फळांनी वाढतील लव्ह हार्मोन्स
Love Hormone : केवळ शरीराची, त्वचेची आणि केसांची निगा राखून तुम्ही निरोगी आयु्ष्य जगू शकत नाही, तर तुमच्या लव्ह लाईफसाठी हेल्द असणेही खूप महत्त्वाचं आहे.
Feb 8, 2024, 04:09 PM ISTसुखी संसार फक्त दिखावा? 'या' कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील 'हे' शहर आघाडीवर
Relationship News : एका अहवालातून समोर आली धक्कादायक कारणं; दुसऱ्या क्रमांकावरील कारणाचा तुम्ही विचारही केला नसेल. वाचून डोकंच भणभणेल!
Feb 5, 2024, 01:10 PM IST
मुलींना इम्प्रेस करताना चुकूनही करु नका 'या' 4 गोष्टी, होणारं कामही बिघडेल
Relationship Tips:
Feb 2, 2024, 08:11 PM ISTPHOTO : 6 बायकांचा एकुलता एक नवरा प्रेमाच्या शोधात! नव्या रिलेशनशिपसाठी अवलंबली 'ही' शक्कल
Trending News : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा नव्या गर्लफ्रेंडच्या शोधता आहे. इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करत करुन त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 31, 2024, 02:00 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे असतात एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध
Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरुन भविष्यातील गोष्टींचे संकेत दिली जातात. एवढंच नाही तर जन्म तारखेवरून मानवाचा स्वभाव सांगितला जातो. त्यानुसार 'या' तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असतात हे सांगितलं आहे.
Jan 28, 2024, 02:06 PM ISTRelationship Tips : तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खुश आहे की नाही? कसं ओळखाल?
Relationship Tips in marathi: कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रेम असेल तर ते नातं जास्त काळ टिकते. जर असे नसेल प्रेमाचा नातं जास्त टिकत नाही. हेच नातं अधित सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराचं आनंदी राहणं गरजेचं आहे. जर तुमचा जोडदार काही कारणांमुळे खुश नसेल तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
Jan 19, 2024, 03:47 PM IST'तुला जेवणही बनवता येत नाही' असं म्हणणं म्हणजे क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण
Mumbai News: सासरच्यांकडून टोमणे मारले जाणं, सतत नकारात्मक बोललं जाणं या आणि अशा अनेक मुद्द्यांवरून कौटुंबीक न्यायालयात दर दिवशी अनेक प्रकरणं दाखल होतात.
Jan 17, 2024, 10:08 AM IST
'मला धोका देतोस काय...', नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी
प्रियकर आपली फसवणूक करत असल्याचं समजताच तरुणी आपल्या माजी प्रियकराच्या घरी पोहोचली. यावेळी त्याच्या कारची तिने तोडफोड केली. यादरम्यान तिचा प्रियकर घरातील खोलीत लपला होता.
Jan 9, 2024, 11:59 AM IST
सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार
Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी...
Jan 9, 2024, 07:57 AM IST
ही Bold अभिनेत्री अडणार लग्नबंधनात! तारीख आली समोर पण नवरा सध्या बॅचलर्ससाठी थायलंडमध्ये
Popular Actress To Marry Director, Producer: 3 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत हे दोघे.
Jan 2, 2024, 12:29 PM ISTआपल्या पार्टनरला 'या' 5 गोष्टी सांगा खोट्या, नातं होईल मजबूत
Relationship Tips: पार्टनरने कोणता नवा लूक केला आणि तुम्हाला आवडला नाही तरी त्याची/तिची खिल्ली उडवू नका. पार्टनरच्या नव्या लूकचे लगेच कौतुक करा. काही चुकलं असेल तर थोड्यावेळाने सांगा.
पार्टनरला आय मिस यू म्हटलं तर त्याच्यापर्यंत तुमच्या प्रेमाची भावना पोहोचेल. असे केल्यास नात्यातील सर्व भांडणे मिटतील. दोघांमधील प्रेम वाढेल. पार्टनरने तुमच्यासाठी खायला बनवलं तर त्याचे कौतुक करा. खाण्याला नावे ठेवू नका.
विवाहित महिलांकडे का आकर्षित होतात तरुण?
lifestyle news : आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Dec 29, 2023, 02:25 PM IST