धोनीच्या कुटुंबातील 'या' व्यक्तीसोबत क्रिती सेनन रिलेशनशिपमध्ये? फोटोंमुळे चर्चा
सोशल मीडिया वरील प्रतिक्रियांच्या धुमाकूळात क्रिती सेननचे नवे रिलेशनशिप अपडेट्स प्रेक्षकांच्या लक्षात आले आहेत. क्रितीच्या रिलेशनशिपच्या संदर्भात अनेक अफवा आणि चर्चाही सुरू आहेत. यापूर्वी क्रितीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jan 14, 2025, 01:39 PM IST
तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय? 'या' 4 पद्धतींचा वापर करताच सत्य समोर येईल
तुमचा जोडीदार तुम्हाला धोका देत असेल तर या 4 पद्धतीने तुम्ही त्याच्याकडून सत्य जाणून घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर
Dec 25, 2024, 05:10 PM ISTलग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?
महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?
Dec 11, 2024, 04:15 PM ISTलग्नानंतर पतीने पत्नीला 'या' 5 गोष्टींची अजिबात जाणीव करुन देऊ नये? नाहीतर सुखी संसारात मिठाचा खडा पडलाच म्हणून समजा....
Relationship Tips : लग्नानंतर पती पत्नीसोबत कसं वागतो, याच्यावर त्यांचं नातं अवलंबून असतो. नातं घट्ट होण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळणे गरजेचे असते. त्या 5 गोष्टी कोणत्या?
Dec 8, 2024, 11:53 AM ISTRelationship Tips : तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडला? 'हे' 11 संकेत देतात इशारा
मैत्री आणि प्रेमात खूप छोटा फरक असतो. तो तुम्हाला ओळखता आला तर मैत्री निभवणे सोपे जाते. नाही तर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं अन् आपल्या सर्वात जागाला मित्र आपण गमावून बसतो. तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही पडलाय असं तुम्हालाही वाटतं. ते हे 11 संकेत तुम्हाला या गोष्टीची कल्पना देतात.
Nov 26, 2024, 03:49 PM ISTब्रेकअपनंतर पुरुषावर...; बलात्काराचा उल्लेख करत सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वात मोठा दिलासा
Supreme Court On Breakup Of Relationship: सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमधील महिलेने पुरुषावर गंभीर आरोप करताना थेट लैंगिक शोषण आणि बालात्कार केल्याचा दावा केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करुन घेण्यात आलं नव्हतं.
Nov 22, 2024, 08:39 AM ISTChanakya Niti : विवाहित स्त्रियांनी 'या' 3 गोष्टी कधीच कुणाशी शेअर करु नका, चाणक्य नीतिचा नियम
चाणक्य नीति शास्त्र विवाहित महिलांना काही गोष्टी गोपनीय ठेवण्याचा सल्ला देते, ज्या वैवाहिक जीवन आनंदी आणि संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. चाणक्याच्या या शिकवणी आजही किती प्रासंगिक आहेत आणि नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि सुसंवाद राखण्यासाठी उपयुक्त आहेत हे जाणून घ्या.
Nov 21, 2024, 06:18 PM ISTइब्राहिम आणि पलक Maldives Holiday फोटो शेअर करत रिलेशनशिप केलं Confirm?
Ibrahim Ali Khan and Palak Tiwari Maldives Photo : इब्राहिम अली खान आणि पलक तिवारीनं शेअर केले मालदीवचे फोटो, पाहताच नेटकऱ्यांमध्ये रंगली रिलेशनशिपची चर्चा
Nov 16, 2024, 01:37 PM IST'जेव्हा ब्रॅण्डबरोबरचा करार..'; वडिलांनीच उडवली हिरोईनच्या ब्रेकअपची खिल्ली? Viral पोस्ट पाहाच
Instagram Post Mocking Ananya Panday Aditya Roy Kapur Relationship: सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली असून या पोस्टवर अभिनेत्रीच्या वडिलांनीच प्रतिसाद नोंदवल्याची जोरदार चर्चा दिसून येत आहे. याचा स्क्रीनशॉटही व्हायरल झालाय.
Nov 13, 2024, 04:29 PM ISTपत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTCheating In Relationship: प्रेमाच्या, विश्वासाच्या नात्यात पुरुष का करतात विश्वासघात? 5 कारणं समोर, चौथं अगदी अनपेक्षित
Relationship : प्रेमाचं, विश्वासाचं किंवा अगदी लग्नाचं नातं असो.... अनेकदा या नात्यात अशी वादळं येतात की याच वादळांतून नातं पुढे जाताना अनेच गचके बसतात.
Oct 22, 2024, 02:22 PM IST
'मोदींना बायको ना मुले, सर्व पाश त्यांनी तोडले पण...'; 'केनियाकडून शिका' म्हणत ठाकरेंच्या सेनेची टीका
Uddhav Thackeray Shivsena On Modi Adanai Relationship: "विमानतळ, बंदरे, जमिनी, सार्वजनिक उपक्रम असे सर्वकाही आज अदानी यांच्या मालकीचे झाले व सातबाऱ्यातील हे फेरफार मोदी यांनी करून घेतले."
Oct 16, 2024, 06:41 AM ISTलग्नानंतर मुलींचीच पाठवणी का होते? कारण अध्यात्म की सामाजिक मान्यता?
Relationship : विवाहसंस्थेतील अनेक समजुतींमागे काही खास कारणं असतात. प्रत्येक प्रथेचं महत्त्वं असतं. लेकीची पाठवणी केली जाण्यामागेही अशीच काही कारणं आहेत... काय आहेत ती कारणं?
Oct 4, 2024, 03:37 PM IST
जीवाभावाच्या मित्र- मैत्रिणींनाही सांगू नका वैवाहिक आयुष्यातील हे 5 सिक्रेट; नाहीतर होईल पश्चाताप
Husband Wife Relation: काही नाती ही मैत्रीच्या पलीकडची असतात. अशा नात्यांमध्ये कधीच समोरच्याविषयीचे पूर्वग्रह बांधले नसतात. पण, मर्यादा इथंही गरजेची असते.
Oct 1, 2024, 02:39 PM IST
घरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद
भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय.
Sep 29, 2024, 03:04 PM IST