religion

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी, 'या' शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास विशेष लाभ, महत्त्व समजून घ्या

Vinayak Chaturthi Shubh Muhurt : विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, ज्याला गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे.

Nov 5, 2024, 07:05 AM IST

Shahrukh Khan Birthday : 'गणपती, लक्ष्मीच्या प्रतिमेशेजारी कुराण...' धर्माविषयी शाहरुखचं स्पष्ट मत; Video Viral

Shahrukh Khan Birthday : हिंदी कलाजगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान यानं आजवर कमालीची प्रसिद्धी मिळवली. 

 

Nov 2, 2024, 10:11 AM IST

कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? 

Oct 16, 2024, 03:26 PM IST

आर्थिक लाभासाठी कोजागरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय

Kojagiri Purnima Upay: आर्थिक लाभासाठी कोजागरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा 'हे' उपाय. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर किंवा दूध चांदीच्या भांड्यात ठेवा. जर घरात एखादी व्यक्ती जुनाट आजाराने त्रस्त असेल तिला द्या. 

Oct 16, 2024, 01:49 PM IST

Sharad Purnima 2024 : कोजागरी पौर्णिमेला चंद्रातून होणार अमृत वर्षाव; पण 'या' शहरांमधील दूध होणार काळं?, काय आहे सत्य

Kojagiri Purnima 2024 : दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीची पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. शरद पौर्णिमेची रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांनी भरलेला असतो. 

Oct 16, 2024, 01:06 PM IST

Sharad Purnima 2024 : 16 की 17 ऑक्टोबर कोजागरी पौर्णिमा कधी? भद्रा-रोग पंचक असल्याने कधी दाखवायचं चंद्राला दूध?

Kojagiri Purnima 2024 :  पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांनाच आनंद देते. आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रणत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतो, असा धार्मिक समज आहे. 

Oct 15, 2024, 12:11 PM IST

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करतात मग कैलास पर्वत का नाही? दडलंय मोठं रहस्य!

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केल्याच्या अनेक बातम्य आपण ऐकल्या असतील. पण कैलास पर्वत सर केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. पण अस का? शतकानुशतके लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. दोन्ही पर्वत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.

Oct 12, 2024, 07:11 PM IST

Ravan Dahan Places in India: एकदातरी बघावा असा रावण दहन सोहळा, 'ही' आहेत 10 प्रसिद्ध ठिकाणं

Popular Ravan Dahan Places in India: 12 ऑक्टोबरला सर्वत्र दसरा साजरा केला जाणार आहे. भारतात अनेक ठिकाणी दसऱ्याला रावण दहन केले जाते. भारतात फार पूर्वीपासून विजयादशमीच्या दिवशी रावण दहनाची परंपरा आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय आणि वाईट प्रवृत्तीचा नाश असा संदेश देत देशभर रावण दहन केले जाते. चला जाणून घेऊया भारतातील प्रसिद्ध रावण दहन.

Oct 7, 2024, 06:33 PM IST

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात काय करावं आणि काय करू नये?

Sep 14, 2024, 03:36 PM IST

'झाले बहू... होतील बहू...' छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश असलेली मराठमोळी नावे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे 

Aug 29, 2024, 07:13 PM IST

एका रात्रीत कसा संपला यादव वंश? श्रीकृष्णला कुणी दिला होता शाप?

Who Curse Lord Krishna How Yadav Dynasty End Krishna Ko Shraap Kisne Diya | एका रात्रीत कसा संपला यादव वंश? श्रीकृष्णला कुणी दिला होता शाप? अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात धर्माची रक्षा आणि अधर्माचा विनाश जरूर झाला मात्र  या धर्म स्थापनेची किंमत श्रीकृष्णाला चुकवावी लागली.महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्ण जेव्हा कौरवांची माता गांधारीला भेटला तेव्हा क्रोधात तिने श्रीकृष्णाला शाप दिला.गांधारीने शाप दिला की जसा कुरूक्षेत्रात कुरूवंशाचा नाश झाला तसा श्रीकृष्णाच्या यदुवंशाचादेखील नाश होईल.

Aug 22, 2024, 10:48 AM IST

जगात सर्वाधिक सोडला जातोय 'हा' धर्म!

जगात विविध धर्माची लोक राहतात. जगात ईसाई धर्म मानणारी खूप लोक आहेत.ईसाई धर्म मानणाऱ्यांची संख्या 238 कोटी इतकी आहे.पण जगात सर्वाधिक सोडला जाणारा धर्म कोणता? माहिती आहे का?जगभरात सर्वाधिक इस्लाम धर्म सोडला जातोय. ईराण, इराक, सिरिया, लेबनान, मिस्त्र, तुर्की, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशातील सर्वाधिक मुस्लिमांनी धर्म सोडला आहे.यूकेमध्ये दरवर्षी 5 हजार लोक इस्लाम सोडतात.

Aug 19, 2024, 03:01 PM IST

कर्णाकडे असे काय होते ज्यामुळे श्रीकृष्णाने त्याला सर्वश्रेष्ठ म्हटले?

कर्णाकडे असे काय होते ज्यामुळे श्रीकृष्णाने त्याला सर्वश्रेष्ठ म्हटले?

Aug 15, 2024, 11:39 AM IST

रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधावी?

रक्षाबंधनाच्या सण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणाला रक्षासूत्र बांधावे ज्यामुळे तुमचं संरक्षण होतं. 

Aug 12, 2024, 03:16 PM IST