Shadashtak Yog : कुंभ राशीत निर्माण होणार धोकादायक षडाष्टक योग! 'या' राशींना होणार धनहानी
Shadashtak Yog In Kumbh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि केतू लवकरच घातक असा षडाष्टक योग निर्माण करणार आहे. या योग काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्या लोकांना सावध राहण्याची गरज असून त्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
Feb 10, 2024, 08:19 AM ISTKalatmak Yog 2023 : शुक्र चंद्राचा संयोगातून 1 वर्षानंतर कलात्मक राजयोग! 'या' राशी होणार श्रीमंत?
Kalatmak Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीमध्ये शुक्र आणि चंद्राचा संयोग झाल्यामुळे अतिशय शुभ असा कलात्मक राजयोग निर्माण झाल आहे. याचा फायदा तीन राशीच्या लोकांना होणार आहे.
Feb 7, 2024, 09:42 AM ISTAditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ - सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत
Aditya Mangal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे.
Feb 6, 2024, 12:33 PM IST
होम हवन करताना 'स्वाहा' का म्हणतात?
Meaning Of Swaha in Marathi: होम हवन करताना कायम स्वाहा हा शब्द तुमच्या कानावर पडला असेल. पण तुम्ही कधी विचार केला का या स्वाहा शब्दाचा अर्थ काय आहे. होम हवन करताना स्वाहा का म्हटलं जातं. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Feb 5, 2024, 10:09 AM IST30 वर्षांनंतर शनि व मंगळचा धोकादायक संयोग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या
Shani Mangal Yuti 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गेल्या वर्षीच्या 2023 सुरुवातीला शनिदेव स्वगृहात म्हणजे कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मंगळ कुंभ राशीत संक्रमणानंतर मंगळ आणि शनिची भेट होणार आहे.
Feb 5, 2024, 09:25 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (05 ते 11 फेब्रु. 2024) : मंगळदेव 'या' राशींना करणार मालमाल!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात मंगळ गोचरमुळे कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Feb 5, 2024, 08:57 AM ISTSurya Gochar 2024 : व्हॅलेंटाइन डेपूर्वी सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश, 13 फेब्रुवारीपासून एक महिना 'या' राशींवर संक्रांत
Sun Transit In Kumbh : सूर्यदेव लवकरच आपल्या शत्रू कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात संकट कोसळणार आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आल आहे.
Feb 4, 2024, 10:31 AM ISTLaxmi Narayan Rajyog 2024 : फेब्रुवारी महिन्यातील लक्ष्मी नारायण योग 'या' राशींसाठी खास! श्रीमंत होण्याचा मार्ग मोकळा
Laxmi Narayan Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळानंतर आपली स्थिती बदतो. तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या राशी बदलामुळे शुभ आणि शुभ असे संयोग आणि राजयोगाची निर्मिती होते. फेब्रुवारी महिन्यात शुभ असा लक्ष्मी नारायण राजयोगाची निर्मिती होणार आहे.
Feb 3, 2024, 08:20 AM ISTLampat Yog : राहू - शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणार लंपट योग! 'या' लोकांच्या होणार प्रचंड धनलाभ?
Lampat Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रदेवाने पूर्वाषादा नक्षत्रात असणार आहे. त्यात जेव्हा कुठल्या राशीत राहू आणि शुक्राची भेट होते तेव्हा अतिशय शुभ असा लंपट योग निर्माण होता. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Jan 29, 2024, 01:25 PM IST
साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग 'या' राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यात दुहेरी राजयोग काही राशींना आर्थिक फायदा करणार आहे. गजकेसरी आणि बुधादित्य राजयोग या आठवड्यात कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य.
Jan 28, 2024, 04:36 PM ISTGuru Gochar 2024 : गुरुदेवामुळे 1 मेपर्यंत 'या' लोकांचे अच्छे दिन! धन संपत्तीत अमाप वाढ
Jupiter Transit 2024 : देवगुरु किंवा बृहस्पति 1 मे 2024 पर्यंत मेष असणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार असल्याने ते मालामाल होणार आहेत.
Jan 27, 2024, 10:10 AM IST
February Grah Gochar : फेब्रुवारीत सूर्य, शनिसोबत 5 ग्रहांचा गोचर, 'या' राशींच्या बँक बॅलेन्समध्ये भरघोस वाढ
February Grah Gochar : फेब्रुवारी महिन्यात 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काहींसाठी हा अशुभ ठरणार आहे. फेब्रुवारी महिना कुठल्या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे जाणून घ्या.
Jan 27, 2024, 07:00 AM ISTGuru Pushya Yoga 2024 : शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग 'या' राशींना करणार श्रीमंत, तुमची रास आहे का?
Guru Pushya Yoga 2024 : या वर्षातील पहिली पौष पौर्णिमा 25 जानेवारी गुरुवार आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हणतात. शिवाय यादिवशी शाकंभरी नवरात्र समाप्त होणार आहे. यादिवशी या वर्षातील पहिल गुरुपुष्यामृत योगसह अनेक दुर्मिळ योग जुळून आले आहेत. गुरुपुष्यामृत योग सकाळी 8.15 वाजेपासून 26 जानेवारी सकाळी 10.29 वाजेपर्यंत असणार आहे.
Jan 24, 2024, 04:33 PM IST
पौष पौर्णिमेला गुरु पुष्यासोबत 4 अद्भूत योग, 'या' राशींना आर्थिक लाभ
Paush Purnima 2024 : या वर्षातील पहिली पौर्णिमा ही गुरुवारी 25 जानेवारीला आहे. या पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं म्हटलं जातं. या दिवशी अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. ज्यामुळे काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे.
Jan 24, 2024, 10:26 AM IST
Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा
Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या.
Jan 24, 2024, 07:52 AM IST