श्रावणाच्या आधी 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार, सूर्य गोचरमुळे आर्थिक लाभाचा सुवर्ण योग
Surya Gochar 2023 : श्रावणाच्या आधी 3 राशींच्या लोकांचं आयुष्य सूर्यासारखं चमकणार आहे. 16 जुलैला सूर्य कर्क राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे तिजोरी छोटी पडले.
Jul 12, 2023, 05:45 AM ISTShubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत
Shubh Ashubh : हिंदू धर्मात पालला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. पण अनेकांना पालाची भीती वाटते ती घरात नकोशी असते. पण घरात पाल दिसणं किंवा जमिनीवर पडणं यामागे संकेत असतात असं म्हटलं जातं.
Jul 11, 2023, 06:05 PM ISTSurya Gochar 2023 : 16 जुलैपासून 4 राशींसाठी अडचणी वाढणार, बँक बॅलन्स बिघडणार
Surya Gochar 2023 : लवकरच म्हणजे 16 जुलैला ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. 16 जुलैला पहाटे 5 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे.
Jul 11, 2023, 09:28 AM ISTShukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस?
Lakshmi Narayan RajYoga 2023 Zodiac Effects : लवकरच शुक्र आणि बुध यांचं(shukra budh yuti) मिलन होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे.
Jul 11, 2023, 08:31 AM ISTVipreet Rajyog : बुध गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धन, वैवाहिक सुख
Vipreet Rajyog : बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला.
Jul 10, 2023, 08:08 PM ISTBudh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. 4 दिवसांमध्ये बुध संक्रमणामुळे 3 राजयोग जुळून आले आहेत. भद्रा, बुधादित्य आणि विपरीत राजयोग तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडणार आहे.
Jul 4, 2023, 02:07 PM ISTBudh Uday 2023 : फक्त 7 दिवस, बुध उदयमुळे 3 राशींसाठी उघडणार कुबेराचा खजिना
Mercury Uday 2023 : लवकरच ग्रहांचा राजकुमार बुध उदय होणार आहे. त्यामुळे 3 राशींसाठी कुबेराचा खजिनाचा दरवाजा उघणार आहे.
Jul 3, 2023, 02:52 PM ISTMangal Shukra Yuti : 5 दिवसांनंतर मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना मिळणार प्रमोशन
Mangal Shukra Yuti : मंगळ ग्रहाने 1 जुलै 2023 रोजी सिंह राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात. 7 जुलै रोजी शुक्र देखील सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 7 जुलै रोजी शुभ युती होणार आहे.
Jul 2, 2023, 08:29 PM ISTKetu Vakri : वक्री चालीने केतू करतोय कमाल; कामात 'या' राशींना मिळणार पैसा आणि पद
Astrology : केतू ग्रह केतू वक्री चालीने फिरतोय. केतू जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होतं त्यावेळी वर्तमान राशीपासून मागील राशीकडे जातात.
Jun 30, 2023, 10:53 PM ISTRajyog : मिथुन राशीत बनणार बुधादित्य आणि विपरीत राजयोग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Rajyog : बुधादित्य राजयोग आणि विपरित राजयोग हे दोन्ही अतिशय शुभ मानले जातात. जुलै महिन्यापूर्वी बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. यावेळी काही लोकांना भरपूर पैसा आणि तर काहींच्या इच्छा पूर्ण होणार आहेत.
Jun 30, 2023, 10:18 PM ISTJuly Graha Gochar : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ! 7 राशींवर पैसांचा पाऊस?
Graha Gochar July : जुलै महिना ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात 7 राशी मालामाल होणार आहेत. या तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या.
Jun 30, 2023, 03:25 PM ISTKemdrum Yog : कुंडलीतील 'केमद्रुम योगा'मुळे मानसिक त्रासासोबत पैशांची चणचण, 3 राशींनी करावे हे उपाय
Kemdrum Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीवर त्या व्यक्तीचं नशीब जोडलेलं असतं. त्यामुळे कुंडलीतील राजयोग आणि योग त्यांचा जीवनावर परिणाम करतात. कुंडलीतील अशुभ केमद्रुम योगामुळे 3 राशींच्या आयुष्याला ग्रहण लागतं.
Jun 27, 2023, 03:57 PM IST'मी कुंकू, टिकली लावणार नाही', मुलीचं वागणं पाहून कुटुंबाला संशय, WhatsApp पाहून बसला धक्का; नमाज पठणाचे....
महिलेच्या वागण्यात झालेला बदल पाहून तिच्या कुटुंबाला शंका आली. माहिती घेतली असता त्यांना तयब्बची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने मोबाइल फोन बंद केला.
Jun 24, 2023, 07:53 PM IST
Ashadhi Ekadashi 2023: तुळशीमाळ गळ्यात घातल्यानंतर कुठले नियम पाळावेत?
Ashadhi Ekadashi 2023: तुळशीची माळ गळ्यात घालण्यापूर्वी 'हे' नियम पाळावेत!
Jun 23, 2023, 12:28 PM ISTGraha Gochar July : जुलै महिना घेऊन येतोय सोनेरी काळ!मंगळ, बुध, शुक्र गोचरमुळे 7 राशींवर पैसांचा पाऊस?
July Horoscope 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जुलै महिला अतिशय शुभ ठरणार आहे. जुलै महिन्यात तीन ग्रहांच्या गोचरमुळे 7 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Jun 21, 2023, 03:40 PM IST