religion

जाती-धर्मावरून भेदभाव करु नका, सरसंघचालकांचं स्वयंसेवकांना आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जाती-धर्मावरून कुणाचाही भेदभाव करू नये. 

Jan 11, 2018, 11:38 PM IST

लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी सांगलीत मोर्चा

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज सांगलीमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं. 

Dec 3, 2017, 09:56 PM IST

सांगली | लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 07:40 PM IST

आम्ही शिवभक्तच, कुणाला सर्टिफिकेट दाखवण्याची गरज नाही - राहुल गांधी

सोमनाथ मंदिरात जाताना हिंदू नसल्याच्या नोदींवरून उफाळून आलेल्या वादावर अखेर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 1, 2017, 08:34 AM IST

अक्षरा हासनने बदलला धर्म...! वडील कमल हासनने दिले मजेशीर उत्तर

अभिनेत्री अक्षरा हासन ही ताला अजित यांच्या आगामी सिनेमा विवेगममध्ये व्यस्त आहे. ती या सिनेमातून तमिळ फिल्म जगतात मोठ्या पडद्यावर पाऊल टाकत आहे. मात्र, असे असले तरी ती सोशल मीडियावर तिची वेगळीच चर्चा रंगत आहे. ही चर्चा आगामी सिनेमाबाबत नाही तर तिने  बदललेल्या धर्मावर.

Jul 28, 2017, 10:17 PM IST

... तर रक्तावर पण लावा धर्माचं लेबल - मोहम्मद कैफ

क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सामाजिक मुद्दयांवरून आपलं मत ते सोशल मीडियावर नेहमी मांडत असतात. आधी एकदा मोहम्मद कैफने धर्म आणि जातीयतेच्या विरोधात तिरस्कार करणारं ट्विट केलं होतं. ज्याची काही जणांकडून खूप प्रशंसा झाली होती.

Jul 21, 2017, 10:36 AM IST

महामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

May 29, 2017, 07:00 PM IST

नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितलं कोणत्या धर्माचा आहे त्याचा डीएनए

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेहनत आणि दमदार अभिनयाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या नंदिता दास यांच्या 'मंटो' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Apr 24, 2017, 03:15 PM IST

जो माझ्या धर्मा विरूद्ध बोलेल त्याचा आदर मी करू शकत नाही : एजाज खान

बॉलीवूड सिंगर सोनू निगम याने सोमवारी सकाळी मशीदींवर होणाऱ्या अजानासंबंधी ट्वीट कले होते. यानंतर सोशल मीडियावर एक नवी चर्चा झडली आहे. सोनू निगम ट्विट केले की मी मुसलमान नाही पण मशीदीच्या अजानच्या आवाजाने सकाळी त्यांना का उठावे लागते. सोबत त्यांने हे पण लिहीले की कधीपर्यंत आपल्याला अशा धार्मिक परंपरांचे ओझे जबरदस्ती उचलावे लागेल. 

Apr 18, 2017, 05:03 PM IST

लग्नास नकार देणाऱ्या प्रियकरावर अॅसिड हल्ला आणि ब्लेडचे वार

बंगळुरूत बॉयफ्रेंडनं लग्नाला नकार दिला म्हणून रागावलेल्या एका 26 वर्षीय महिलेनं त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना घडलीय. 

Jan 18, 2017, 05:37 PM IST

रोखठोक : धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

Jan 2, 2017, 11:51 PM IST

शिर्डी : साईबाबांच्या धर्मावरुन नवा वाद

जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेले शिर्डीचे साईबाबा यांच्या धर्मावरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलंय. साईबाबा मुस्लिम फकीर होते. त्यामुळं त्यांची हिंदू पद्धतीनं पूजाअर्चा करणं योग्य नाही, असं वक्तव्य दंडी स्वामी गोविंद सरस्वतींनी केलंय. याआधी द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही साईबाबांची पूजा करू नका, असं फर्मान सोडलं होतं. आता त्यांचेच शिष्य असलेल्या दंडी स्वामींनी थेट साईबाबा मुस्लिम होते, असा दावा केलाय. 

Jun 30, 2016, 06:08 PM IST