reni singing song

सुष्मिता सेनची मुलगी आता झळकणार संगीत क्षेत्रात; आईच्या चित्रपटातील गायलेल्या गाण्याला मिळाले प्रेक्षकांचे प्रेम

भारताची मिस्ड वर्ल्ड म्हणून नावाजलेली सुष्मिता सेन आजसुद्धा बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते.  2000 साली तिने एका मुलीला दत्तक घेतले होते. सुष्मिताची ही मुलगी आता आपल्या गायनकौशल्यामुळे सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवत आहे. 

 

Feb 8, 2025, 12:49 PM IST