Republic Day 2023: 116 वर्षात सहा वेळा बदलला झेंडा,स्वातंत्र्याआधी असा होता भारताचा राष्ट्रध्वज
Republic Day 2023: देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.पण तुम्हाला माहितेय का? गेल्या 116 वर्षात देशात सहा वेळा ध्वज बदलण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या वर्धापनादिनानिम्मित आपल्या राष्ट्रध्वजाच्या या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कोणते होते आणि कधी आणि कोणते बदल घडले हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शेवटचा बदल 19747 मध्ये झाला आहे. जाणून घेऊया युनियन जॅक ते तिरंगा हा प्रवास....
Jan 22, 2023, 03:36 PM IST