कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी, पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महागणार?
महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते.
Jun 6, 2022, 09:07 PM ISTतुमच्या खिशात नकली नोटा ? 500 आणि 2000च्या बोगस नोटांचा सुळसुळाट
रिझर्व्ह बँकेचा सावधगिरीचा इशारा, कशा ओळखाल बोगस नोटा, पाहा
May 28, 2022, 06:45 PM IST
ATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, तुमच्या फायद्यासाठी RBI चा नवा नियम
RBI Cardless Withdrawals Rule: बातमी तुमच्या कामाची. ATM मधून पैसे काढण्याची पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
May 20, 2022, 02:57 PM ISTमहागाईत अधिक भर पडणार, आणखी व्याजदर वाढीच्या शक्यतेने बाजारात घबराट
RBI hit Inflation will rise further : बातमी महागाईत भर टाकणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांना महागाईचा झटका अधिक बसणार आहे.
May 5, 2022, 09:08 AM ISTRBI ने अचानक का वाढवला रेपो रेट? याचा सर्वसामान्यांवर कसा होणार परिणाम?
यामागील कारण आणि त्याचा सामान्यांवर होणारा परिणाम समजून घ्या.
May 4, 2022, 07:24 PM ISTबँक लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खूशखबर; RBIकडून नवीन नियमावली जारी
Bank Locker New Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. तुमचे कोणत्याही बँकेत लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.
Apr 21, 2022, 10:51 AM ISTRBI ने 3 बँकांना ठोठावला जबर दंड; तुमचे खाते तर नाही ना...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. या तिन्ही बँकांना आरबीआयने 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी दोन बँका महाराष्ट्रातील आणि एक पश्चिम बंगालमधील आहे.
Apr 5, 2022, 03:10 PM ISTमराठी उमेदवारांनो ही संधी सोडू नका, आरबीआयमध्ये नोकरीची संधी
RBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 303 ग्रेड बी पदांची भरती करत आहे.
Mar 28, 2022, 11:36 AM IST
RBI Rules: फाटलेली नोट बदलून तुम्हाला मिळू शकतात पूर्ण पैसे? जाणून घ्या नियम
तुमच्याकडे फाटलेली नोट आलीय का? पाहा ती कशी बदलता येते? RBI चा नियम काय सांगतो
Feb 23, 2022, 09:37 PM ISTJobs alert | रिझर्व बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; पदवीधरांसाठी 950 जागांसाठी भरती
RBI Recruitment 2022 / job alert / Banking Jobs / reqruitment: भारतीय रिझर्व बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. आरबीआयने असिस्टंट पदाच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे
Feb 17, 2022, 09:56 AM ISTRBI | रिझर्व्ह बॅंकेकडून 'या' बँकेचं लायसन्स रद्द
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.
Feb 3, 2022, 10:01 PM ISTIndian Economy : Omicron चा धोका, अर्थव्यवस्थेबाबत RBIचे मोठे भाष्य
Coronavirus : कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनासह ओमायक्रॉनची (Omicron Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे.
Dec 30, 2021, 11:55 AM ISTRBI च्या 4 गेम चेंजर घोषणा, फीचर फोनवरही UPI पेमेंट शक्य
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच फीचर फोनसाठी UPI-आधारित पेमेंट उत्पादने आणण्याच्या तयारीत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली.
Dec 9, 2021, 04:37 PM ISTआता 'या' बँकेतून 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी, आरबीआयचा निर्णय
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सांगितले की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकेल.
Dec 7, 2021, 07:25 AM ISTRBI ने या बँकेला ठोठावला तब्बल 1 कोटींचा दंड, नियमांकडे दुर्लक्ष केल्याची शिक्षा
आखून दिलेल्या नियमांचे (Lack of Regulatory Compliance) पालन न केल्यामुळे RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India) 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा दंड 16 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशात लावण्यात आला आहे.
Nov 27, 2021, 07:38 AM IST