मास्टरकार्डधारक सावधान! आता तुमच्या व्यवहारांचा डेटा कुठे साठवणार माहितीये?
मास्टरकार्ड लवकरच जगातील इतर देशांतील सर्व्हरवरून भारतीयांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती काढून टाकणार आहे.
Dec 17, 2018, 12:39 PM ISTआरबीआयची व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ, गृह-वाहन कर्ज महागणार!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यानं वाढ केली आहे. गेल्या दोन महिन्यांतली ही दुसरी व्याजदर वाढ आहे.
Aug 1, 2018, 05:16 PM ISTशंभर रुपयांची नवी नोट चलनात
लवकरच शंभर रुपयांची नवी नोट चलनात आणली जाणार आहे.
Jul 19, 2018, 05:25 PM ISTतुमच्याकडे फाटक्या, मळक्या नोटा आहेत? अशा बदलून घ्या!
फाटक्या नोटा तुमच्याकडे असतील तर टेन्सन घेऊ नका. या नोटा बँकांमधून अशा बदलून घेऊ शकता.
Jul 13, 2018, 10:46 PM ISTय़ा सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका, खिशावर होणार परिणाम
भारतीय रिझर्व्ह बँक(आरबीआय) कडून रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात वाढ केल्यानंतर बँक ऑफ इंडिया(Bank of India)ने एमसीएलआरआधारित(MCLR) व्याजदरात वाढ केलीये.
Jun 8, 2018, 08:26 PM ISTचुकीची छपाई झालेल्या नोटा बनवणार तुम्हाला मालामाल
नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे.
May 17, 2018, 06:17 PM ISTRBIने एसबीआयला ठोठावला दंड, पाहा काय आहे या मागचं कारण
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)ने एसबीआय म्हणजे स्टेट बँकेला दंड ठोठावला आहे.
Mar 8, 2018, 05:36 PM IST'नोटबंदी आधी जेवढ्या नोटा चलनात होत्या तितक्याच नोटा चलनात'
नोटाबंदी लागू करण्यापूर्वी चलनात जितक्या नोटा होत्या, तितक्या नोटा आता पुन्हा बाजारात आल्या आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालात समोर आली आहे.
Feb 24, 2018, 12:55 PM ISTनीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
Feb 17, 2018, 11:21 AM IST'या' क्रमांकावर फोन करताच १० रुपयांचं नाणं वैध आहे की नाही हे कळेल
१० रुपयांचे नाणे वैध की अवैध यावरुन अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकजण ही नाणी स्वीकारणे टाळत आहेत. नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी टोल फ्री क्रमांकही प्रसिद्ध केला आहे.
Feb 16, 2018, 01:56 PM ISTआरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार
आरबीआयचे पतधोरण आज जाहीर होणार आहे. सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. व्याजदर जैसे थेच राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 7, 2018, 08:13 AM IST२० जानेवारीपासून महागणार 'या' सेवा, सामान्यांना बसणार झटका
बँकांच्या ब्रांचमधून होणाऱ्या कामांवर मोफत सेवांसाठीही आता शुल्क द्यावे लागण्याची शक्यता आहे.
Jan 7, 2018, 09:24 PM ISTRBIच्या संमतीविनाच छापल्या २००० आणि २०० रुपयांच्या नोटा?
नोटबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटांसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 30, 2017, 12:35 PM ISTबँक खात्याला आधार लिंक अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:02 PM ISTबाजारात येतेय १०० रुपयांची नवी नोट, एप्रिलमध्ये छपाई सुरु
५००, १००० रुपयांच्या नव्या नोटा आणल्यानंतर आता सरकार १०० रुपयांची नवी नोट आणण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुढील वर्षी एप्रिलपर्यंत १०० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु होऊ शकते.
Oct 3, 2017, 10:12 PM IST