चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती, साधला बोर्डावर निशाणा; लिहिली भावनिक पोस्ट
Champions Trophy 2025: एकीकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची चर्चा आहे तर दुसरीकडे निवृत्तीची शर्यत सुरू आहे. दरम्यान दिग्गज खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Jan 11, 2025, 07:12 AM IST"मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त
Indian Cricketer Announced His Retirement: बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका शक्तिशाली भारतीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.
Jan 6, 2025, 12:14 PM IST
SIP मध्ये करताय 15,000 रुपयांची गुंतवणूक, 7 कोटी होण्यासाठी किती वर्षे लागतील? एकदा पाहाच
15K Investment in SIP : दरमहिन्याला 15 हजार रुपयांची करताय SIP मध्ये गुंतवणूक तर इतक्या वर्षात मिळतील 7 कोटी
Jan 2, 2025, 06:48 PM ISTगाबा कसोटीनंतर आर. अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
Cricketer R Ashwin Announce Retirement From International Cricket
Dec 18, 2024, 02:50 PM ISTलिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ
Siddarth Kaul Retirement: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत. आता त्यापैकी एक खेळाडूने अवघ्या ३ दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Nov 29, 2024, 12:27 PM IST'इथं खूप अपमान पचवावा लागतो' लकी अलीनं समोर आणला बॉलिवूडचा खरा चेहरा
Lucky Ali On Bollywood: एखाद्या व्यक्तीवर वाईट वागणुकीचा कसा आणि काय परिणाम होतो? तज्ज्ञ म्हणतात.... लकी अलीला का आला हा अनुभव, पाहा.
Oct 18, 2024, 11:19 AM IST
टीम इंडियाच्या 'या' चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्ती
Indian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या
Aug 11, 2024, 05:02 PM ISTअपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा
Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
Aug 8, 2024, 12:09 PM ISTविनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 8, 2024, 08:31 AM IST'आई, कुस्ती माझ्याविरुद्ध...', अपात्र ठरल्याने खचलेल्या विनेशचा धक्कादायक निर्णय! सर्वांची माफी मागत..
Vinesh Phogat Big Decision After Olympics 2024 Disqualification: 29 वर्षीय विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत घडक मारली होती. मात्र अंतिम फेरीच्या दिवशीच ती अपात्र ठरली.
Aug 8, 2024, 07:23 AM ISTRohit sharma: जे लिहून ठेवलं ते घडणारच पण...; वर्ल्डकप विजयानंतर असं का म्हणाला रोहित?
Rohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित म्हणाला की, मी माझ्या भविष्याबाबत असे निर्णय घेत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी मनातून करण्याचा प्रयत्न करतो. मी भविष्याचा फारसा विचार करत नाही.
Jul 1, 2024, 07:41 PM ISTमृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच
World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले.
Jun 1, 2024, 06:09 PM ISTफिटनेसमुळे नाही तर 'या' कारणामुळे Virat Kohli घेणार निवृत्ती, मायकल वॉनने सांगितलं धडकी भरवणारं कारण
Michael Vaughan On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली कोणत्या कारणामुळे निवृत्ती (Retirement) घेणार यावर मायकल वॉर्नने मोठं वक्तव्य केलं आहे.
May 24, 2024, 06:31 PM IST'धोनी विलचेअरवर असेल तर CSK...'; माजी सहकाऱ्याचं MSD च्या निवृत्तीबद्दल सूचक विधान
IPL 2024 Ex-CSK Star On Dhoni Retirement: धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल अशी जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2023 च्या फायनलनंतर 22 मार्चच्या सामन्यामध्ये धोनी पहिल्यांदाच मैदानात दिसणार आहे. असं असताना दुसरीकडे त्याच्या निवृत्तीचीही जोरदार चर्चा आहे.
Mar 15, 2024, 11:28 AM ISTनिवृत्तीसंदर्भात के एल राहुलच्या विधानाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; म्हणाला, 'सर्वांना रडताना...'
KL Rahul About Retirement: भारताचा विकेटकीपर बॅट्समन असलेल्या के. एल. राहुलसाठी 2023 हे वर्ष अगदीच संमिश्र गेलं. वर्षाच्या सुरुवातीचे काही महिने तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूरच होता.
Dec 31, 2023, 05:05 PM IST