7 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कर्णधारचा इंटेरनॅशनल क्रिकेटला अलविदा!
Meg Lanning retirement : ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मेग लॅनिंग हिनं वयाच्या 31 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे.
Nov 9, 2023, 12:07 PM IST'रोहितने आणखी एक करिअर संपवलं!' Hitman मुळे इंग्लिश खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती?
World Cup 2023 Rohit Sharma Ended Career: भारताने यापूर्वी खेळलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा फलंदाजी करत असताना घडलेल्या प्रकाराचा धसका घेऊनच या खेळाडूने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.
Nov 2, 2023, 01:50 PM ISTNaveen Ul Haq : विराटशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने अचानक घेतली 24 व्या वर्षी निवृत्ती!
Naveen-ul-Haq, Retirement : अफगाणिस्तानचा स्टार ऑलराऊंडर नवीन-उल-हक याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Sep 27, 2023, 09:59 PM IST'...तर विराट कोहली लगेच निवृत्तीची घोषणा करेल'; World Cup आधीच मोठी भविष्यवाणी
World Cup 2023 Virat Kohli Retirement: 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जात असून या स्पर्धेमध्ये सर्वाचं लक्ष विराट कोलहीवर असतानाच ए. बी. डिव्हिलिअर्सने एक धक्कादायक विधान केलं आहे.
Sep 26, 2023, 11:46 AM ISTनिवृत्तीनंतर पैसाच पैसा; सरकारच्या 'या' योजनेबद्दल वाचलं का?
Retirement Planning : आर्थिक नियोजन आणि त्यात येणारे अडथळे सध्या अनेकांच्याच तोंडी पाहायला मिळतात. सरकारी योजनाही यात मागे नसतात. अशीच एक योजना तुम्ही पाहिली का?
Sep 13, 2023, 02:51 PM IST
'...त्यादिवशी मी निवृत्ती घेईन', करीना कपूरने स्पष्टच सांगितलं!
Kareena Kapoor Retirement : अभिनय करण्यात एक वेगळाच उत्साह असतो. जर मी तो उत्साह गमावला, तर मला असं वाटतं की मी थांबायला हवं, असं वक्तव्य करिना कपूरने केलं आहे.
Sep 12, 2023, 01:27 PM ISTSharad Pawar | शरद पवार यांनी आता निवृत्त व्हायला पाहिजे, सायरस पुनावाला यांचं वक्तव्य
Sharad Pawar has take Retirement said Cyrus Poonawala
Aug 30, 2023, 08:40 PM ISTकाय सांगता! World Cup नंतर 'हे' खेळाडू घेणार निवृत्ती?
World Cup 2023 : कोणत्याही संघ बदलातील ट्रनिंग पॉईंट असतो तो वर्ल्ड कप... वर्ल्ड कपनंतर सर्व संघ सिलेक्टर नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न करतात. अशातच आता काही खेळाडू वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.
Aug 29, 2023, 02:25 PM ISTएशिया कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, भावुक पोस्ट लिहित 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती
Cricketer Retirement Update: एशिया कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाला मोठा घक्का बसला आहे. भारताच्या स्टार खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. संघात युवा खेळाडूंची एन्ट्री होत असताना या दिग्गज खेळाडूची निवृत्ती भारतीय क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे.
Aug 3, 2023, 07:23 PM ISTBCCI New rule : निवृत्तीनंतर लगेच परदेशी टी-20 खेळता येणार नाही
BCCI : इंडियन क्रिकेट लीग पाहता इतर देशांनी देखील त्यांची टी-20 लीग सुरु केली आहे. भारतीय खेळाडूंसाठी आता बीसीसीआय ( BCCI new rule ) नवा नियम काढण्याच्या तयारीत आहे.
Jun 30, 2023, 05:16 PM ISTInvestment after Retirement: नोकरीनंतर घरबसल्या कशी कराल कमाई? 'हे' गुंतवणूक पर्याय ठरतील वरदान
Investment after Retirement: रिटायर्डमेंटनंतर आपल्यालाही नेहमीच असा प्रश्न पडतो की आपण कोणकोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणूक (Investment Planning) करू शकतो ज्याचा आपल्याला निवृत्तीनंतर चांगला फायदा होऊ शकतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की तुम्ही कोणत्या गुंतवणूकीच्या पर्यायांचा (Trending News) विचार करू शकता.
Apr 23, 2023, 12:07 PM ISTRetirement नंतर पेन्शनची चिंता? 'या' स्किम्समधून मिळेल जबरदस्त फायदा
Retirement Plans: तुम्हाला भविष्यात खर्च कसा निभावला जाईल (Retirement News) किंवा त्याचा योग्य तो फायदा कसा होईल याची चिंता सतावते आहे का? मग अजिबात काळजी (Saving Schemes) करू नका, या काही योजना तुम्हाला चांगला फायदा मिळवून देतील.
Apr 19, 2023, 07:59 PM ISTSarkari Naukri : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; आता निवृत्तीचे वय...
Maharashtra Government Jobs : सरकारी खात्यात नोकरी हवी, असाच सूर हल्ली अनेकजण आळवताना दिसतात. इथं मिळणारं वेतन, सुविधा आणि सरकारसाठी काम करण्याचा अनुभव पाहता तरुणाईचा कलही याच क्षेत्राकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.
Apr 7, 2023, 08:47 AM IST
तुमची Basic Salary 25,000 रूपयांपर्यंत असेल तर Retirement पर्यंत मिळतील 1,16,62,366 रूपये; जाणून घ्या कसे?
New Wage Code 2022: आपल्याला आपल्या बेसिक सॅलरीतून (Basic Salary) कंपनीतर्फे जितके फंड (Fund) मिळेल त्यानुसार आपण त्याचा फायदा आपल्या निवृत्तीपर्यंत करून घेऊ शकतो. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की, तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत (Retirement) किती रक्कम जमवू शकता.
Apr 5, 2023, 01:35 PM ISTRohit Sharma : मी दरवर्षी हेच ऐकतोय...; धोनीच्या निवृत्तीबाबत रोहितचं वादग्रस्त वक्तव्य!
Rohit Sharma on MS Dhoni : मुंबई इंडियन्सच्या टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे. धोनीच्या रिटायरमेंट बद्दल केलेल्या या वक्तव्याने सर्वच जण हैराण झाले आहेत.
Mar 29, 2023, 04:23 PM IST