२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.
Oct 16, 2013, 01:23 PM ISTसचिनबरोबर दहा नंबरची जर्सीही निवृत्त!
सचिनची दहा नंबरची जर्सी एव्हाना प्रेक्षकांच्या चांगलीच डोक्यात उतरलीय. सचिन निवृत्ती घेणार म्हटल्याबरोबर ही जर्सी कुणाच्या अंगावर दिसणार? असाही प्रश्न अनेकांना पडला होता...
Oct 13, 2013, 05:59 PM ISTसचिन म्हणतो, `आई तुझ्याचसाठी...`
१४ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर आपल्या टेस्ट क्रिकेटमधील शेवटची मॅच खेळणार आहे. आपल्या घरच्या मैदानावर अर्थातच वानखेडे स्टेडियमवर सचिन क्रिकेटला अलविदा करणार आहे.
Oct 12, 2013, 07:50 PM IST`निवृत्तीनंतरही क्रिकेटला देणार योगदान`
रिटायरमेंटनंतर आपण क्रिकेट प्रशासनाला पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन क्रिकेटर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं आपल्याला दिलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिलीय.
Oct 12, 2013, 07:24 PM ISTमुंबईतच होणार सचिनच्या कारकिर्दीची सांगता!
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शेवटची टेस्ट वानखेडेवरच होणार आहे. वेस्टइंडिजविरुद्ध होणारी दुसरी टेस्ट सचिनच्या करिअरमधील विक्रमी २०० वी टेस्ट तर असणार आहे. शिवाय त्याची ही कारकिर्दीची अखेरची टेस्ट ठरणार आहे.
Oct 11, 2013, 08:28 PM ISTस्टँडिंग ओव्हेशन
सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा देव... आता रिटायर होतोय....
जिद्द, परिश्रम, चिकाटी यांचं प्रतिक म्हणजे सचिन.
Oct 10, 2013, 06:31 PM ISTसचिनच्या कारकीर्दीतले १० सर्वोत्तम प्रसंग
आज सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. गेली २३ वर्षं सचिन तेंडुलकरने क्रिकेट मैदानावर क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यंचं पारणं फेडलं. त्याच्या कारकीर्दीतले टॉप १० क्षण-
Oct 10, 2013, 05:50 PM IST२०१६ मध्ये सोनिया गांधी होणार रिटायर्ड?
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या २०१६ मध्ये ७० वर्षांच्या झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा, दावा पत्रकार-लेखक रशीद किडवई यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. `२४ अकबर रोड` या पुस्तकात किडवई यांनी हा दावा केला आहे.
Oct 9, 2013, 06:28 PM ISTमहेश भूपती करणार टेनिसला अलविदा!
सरतं टेनिस सिझन भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीकरता तिसकसं चांगलं गेलं नाही. वाढता बिझनेस आणि मुलीला पुरेसा वेळ देण्याकरता भूपती पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिस करिअरला अलविदा करणार आहे.
Oct 8, 2013, 02:40 PM ISTमी क्रिकेट चाहत्यांना निराश करणार नाही- सचिन
मास्टर ब्लास्टर सचिननं आपल्या निवृत्तीच्या बातम्यांवर पुन्हा एकदा विराम लावलाय. ‘मला नाही वाटत याबाबत मला काही विचार करण्याची गरज आहे’ याशब्दात सचिन तेंडुलकरनं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत हे स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 08:13 AM IST`तेंडुलकर` असतानाच त्याने थांबावेः गांगुली
सचिन तेंडुलकरने ‘तेंडुलकर’ म्हणूनच निवृत्त व्हावे. फॉमशी झगडणारा क्रिकेटपटू म्हणून नव्हे, असे रोखठोक मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मांडले आहे.
Jul 15, 2013, 05:50 PM ISTनिराश द्रवीड निवृत्तीच्या विचारात!
वादांत अडकलेल्या राजस्थान रॉयल्सचा या सत्रातील कॅप्टन आणि भारताचा अनुभवी राहुल द्रवीडला आयपीएलमधून संन्यास घ्यायचाय.
May 25, 2013, 07:06 PM ISTधोनीचा रिटायरमेंट् प्लान तयार?
क्रिकेटच्या मैदानावर सध्या माहीराज सुरु आहे. कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून महेंद्रसिंग धोनी सुपरहिट ठरत असतांनाही धोनीचा रिटायरमेंट प्लॅन तयार आहे. क्रिकेटच्या पीचवर स्वत:ला सिद्ध केल्यानंतर माहीची सेकंड इनिंग काय असणार आहे त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.....
Feb 4, 2013, 11:36 AM ISTगांगुली म्हणतो, `मी सचिनच्या जागी असतो तर...`
‘मी जर सचिनच्या जागी असतो तर इंग्लंडविरुद्धच्या नागपूर टेस्टनंतर मी रिटायर होण्याचा निर्णय घेतला असता’ असं भारताचा माजी कॅप्टन सौरभ गांगुली यानं म्हटलंय.
Dec 12, 2012, 10:03 AM ISTप्रतिस्पर्ध्यांमध्ये सर्वात महान सचिन तेंडुलकर- पाँटिंग
मी ज्यांच्या विरोधात क्रिकेट खेळलो त्यातील सचिन तेंडुलकर हा सर्वात महान खेळाडू असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या निवृत्तीच्या वेळी सांगितले.
Dec 3, 2012, 10:11 PM IST