चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करु नका, होईल विषबाधा?
केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे 'रिहिटिंग' कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत?
Apr 18, 2024, 05:14 PM ISTरेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील 'या' गोष्टी
Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी येत असून शिधापत्रिका धारकांसाठी आत नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.
Mar 10, 2024, 11:49 AM ISTपूजा, विधी करताना तांदुळ का वापरतात? या मागचे शास्त्र काय?
तांदुळाला अक्षता म्हणले जाते, अक्षताचा अर्थ आहे अखंडित. अखंड तांदुळांना अक्षता म्हणतात. शास्त्रानुसार अक्षता हे पूर्णतेचे प्रतिक आहे. सर्व प्रकारच्या पूजांमध्ये देवाला अक्षता वाहतात. देवाला अक्षता वहिल्या नाहीत तर, पूजा पूर्ण होत नाही.
Feb 19, 2024, 04:29 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला
आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.
Feb 5, 2024, 04:45 PM ISTअल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती
नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. महाराष्ट्रासाठी देखील या संस्थेचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रासाठी या संस्थेने आतापर्यंत एकूण 13 जाती विकसित केल्या आहेत.
Jan 15, 2024, 04:23 PM ISTतुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?
Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...
Dec 25, 2023, 08:00 AM ISTभात शिजवताना करु नका 'ही' चुक अन्यथा वाढेल वजन
भाताने वजन वाढतं असा समज असल्याने अलिकडे अनेकजण भात खाणं टाळतात. मात्र भात खाल्ल्याने खरचं वजन वाढतं का? तर अगदी जास्त प्रमाणात तुम्ही भात खाल्लात तर काही प्रमाणात वजन वाढू शकतं. मात्र यासाठी फक्त भात हा पदार्थ कारणीभूत नाही.
Dec 14, 2023, 06:23 PM ISTNashik News | काढणीला आलेला भात भिजल्यानं मोठं नुकसान
Nashik Surgana Rice Crop Damage From Unseasonal Rainfall
Nov 28, 2023, 10:45 AM ISTदही-भात खाण्याचे 'हे'5 फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
दह्यामध्ये पोषक तत्वे असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. भात देखील आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवीत असतो.
Nov 18, 2023, 06:21 PM ISTKitchen Tips: हातातल्या बांगडीचा असाही उपयोग; तांदळात टाका आणि...
Rice Cleaning Tips in Marathi: तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी तांदळात टाकून पाहिली आहे का? एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी आणि एक बांगडी टाका. तांदूळ घेतलेले भांडे हलवून घ्या. बांगडी तळाशी जाईल आणि तांदूळ वर येतील. असेच हलवत भांड्यातील पाणी - तांदूळ थोडेथोडे हातावरुन दुसऱ्या भांड्यात घ्या.
Jun 30, 2023, 11:56 AM ISTकिचन सिंकमध्ये एक चमचा तांदूळ टाका आणि बघा कमाल?
Kitchen Sink Clean : तांदळाचा वापर करुन किचन सिंक स्वच्छ करता येते. एक चमचा तांदूळ टाकल्यानंतर सिंक स्क्रब करा. त्यामुळे ते क्लिन होण्यास मदत होते.
Jun 22, 2023, 01:37 PM ISTतुम्ही भात खाताय, मग त्याआधी तांदुळ असा धुवा नाहीतर...
Cooking Tips : भारतीय आहारातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे भात... अनेकांना भात खाल्ला नाही तर जेवण पूर्णच वाटत नाही. भात जर एवढा महत्त्वाचा असेल तर तो शिजवण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे ही महत्त्वाचे आहे.
Jun 21, 2023, 04:40 PM ISTPoha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?
Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.
Jun 18, 2023, 02:12 PM ISTशेतकऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट; पिकांच्या हमीभावात वाढ
केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान हमीभाव किंमती जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियूष गोयल यांनी नवे दर जाहीर केले.
Jun 7, 2023, 09:11 PM ISTWeight Loss : चपाती की भात? वजन घटवण्यासाठी डाएटमध्ये कशाचा कराल समावेश?
आपल्या दररोजच्या आहारामध्ये अनेक विविध पदार्थ असतात. मात्र यामध्ये भात आणि चपातीचा समावेश हमखास असतो.
May 27, 2023, 09:56 PM IST