rice

तांदुळाचे बोगस ठेकेदार, गुणवत्ता न तपासताच तांदुळाची विक्री... सामान्यांच्या आरोग्याशी खेळ

राज्यात तांदळाची गुणवत्ता न तपासताच विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. याप्रकरणी भंडारा पुरवठा अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई सुरुवात केली आहे.

May 25, 2023, 10:17 PM IST

शेजाऱ्यांना घरातील 'या' गोष्टी देण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम...,

Kitchen Vastu Tips : अडचणीच्या काळात पहिल्यांदा आपले शेजारी मदतीला धावून येतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या शेजाऱ्यांना देताना खूप विचार करा. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या दिल्यास खूप नुकसान होऊ शकते. 

May 19, 2023, 12:34 PM IST

भात खाऊन पण तुम्ही वजन कमी करु शकता, कसं ते जाणून घ्या...

Rice Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी असे म्हटले जाते की आपल्या आहारातून तांदूळ पूर्णपणे काढून टाका. याचे कारण म्हणजे त्यात मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. मात्र बऱ्याच लोकांना भात खायला आवडतो...

May 17, 2023, 04:03 PM IST

तुमच्या जेवणाच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? मग 'असा' ओळखा खरा की खोटा...

Rice Identification : बाजारात तांदूळ खरेदी करायला गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे तांदूळ दिसतील. तुम्हीही अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ खरेदी केले असतील तर सावध राहा.

May 14, 2023, 01:11 PM IST

Kitchen Hacks: तांदळात कीडे? निवडण्यापुर्वी 'या' सोप्या ट्रिक्स वापरा

How to get rid of Mites in Rice: आपल्या अनेकदा धान्यांमधून विविध प्रकारच्या कीड्यांचा (Mite Problem) सामना करावा लागतो. ते त्या धान्यांतून काढता काढता नाकीनऊ येतात. परंतु काळजी करू नका हे काही घरगुती उपाय वापरून तुम्ही हे कीडे (Grain Mites) कायमचे दूर करू शकता. 

Apr 13, 2023, 09:32 PM IST

Cooking tips: घरी भात नेहमी चिकटच होतो का ? हॉटेल स्टाईल मोकळा भात बनवायचाय...ही घ्या टीप

पोट भरण्यासाठी जेवण बनवणं तर सगळेच करतात पण त्यात ती मजा नसते जे जेवण आई बनवते किंवा एखादा शेफ बनवतो.. आपल्याला बऱ्याचदा  हॉटेलमध्ये बनलेलं जेवण पाहून विशेषतः ताटात वाढलेला भात पाहून प्रश्न पडतो कि,एवढा परफेक्ट हा भात कसा शिजवतात जे आपण घरी का नाही शिजवू शकत.   

Dec 26, 2022, 03:59 PM IST

जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच फायदा होतो? या पदार्थांना पर्याय कोणता?

तुम्ही कधी विचार केलाय का जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच चांगले परिणाम होतात का? आपण घेत असलेल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. 

Dec 16, 2022, 08:58 PM IST

Cooking tips: घरी शिजलेला भात नेहमी चिकट होतो का ? 'या' टिप्स वापरून बनवा सुटसुटीत - मोकळा भात

कुकरमध्ये भात लवकर शिजतो (rice cooker) मात्र हे नेहमी लक्षात असुद्या 1 शिट्टी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवावा आणि दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस बंद करून टाकावा.. 

 

Nov 22, 2022, 11:42 AM IST

सूपमध्ये भात, वेटरचा घात! सासरवाडी खानावळीत घडली धक्कादायक घटना

सासरवाडी मटण खानावळीत दोघे मित्र जेवणासाठी आले होते. यावेळी त्यांनी सूप ऑर्डर केले. त्यांना दिलेल्या सूपमध्ये भात आढळून आल्याने दोघांचा पारा चढला.

Nov 17, 2022, 06:08 PM IST
Rice Dal will be expensive The price of rice and pulses will increase in the country, what are the reasons for the price increase? PT1M40S

Rice Dal will be expensive | देशात आता तांदूळ आणि डाळीचे भाव कडाडणार, दरवाढीची कारणं काय?

Rice Dal will be expensive The price of rice and pulses will increase in the country, what are the reasons for the price increase?

Nov 12, 2022, 10:20 AM IST
Nagpur Man Killed Another For Eating Rice After Getting Drunk PT43S

VIDEO | धक्कादायक! भात जास्त खाल्ल्याने खून

Nagpur Man Killed Another For Eating Rice After Getting Drunk

Sep 25, 2022, 02:35 PM IST
Basmati rice became expensive PT41S

Video | बासमती तांदुळ महागला!

Basmati rice became expensive

Jul 22, 2022, 07:55 AM IST