शाहरुख खानची लेक क्रिकेटर रिंकू सिंहबरोबर फिरायला गेली? समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंमागचं सत्य काय?
Suhana Khan & Rinku Singh Photo: सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि अभिनेत्री सुहाना खानचे काही फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमागील सत्य समोर आलं आहे.
Jan 30, 2025, 08:50 AM ISTरिंकू सिंहने बांधला 3.5 कोटींचा आलिशान बंगला, पण आई वडील अजूनही जुन्याच घरात का राहतायत?
Rinku Singh : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह त्याच्या परफॉर्मन्समुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. 27 वर्षांचा युवा क्रिकेटर गरीब कुटुंबातून आला असून अतिशय कष्टाने त्याने क्रिकेट विश्वात आपलं नाव कमावलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिंकूने आलिशान बंगला खरेदी केला. परंतु अजूनही त्याचे आई वडील गावातील जुन्याच घरात राहत आहेत.
Jan 22, 2025, 04:42 PM IST
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची भेट कशी झाली? जाणून घ्या रिंकू सिंगची फिल्मी लव्हस्टोरी
Rinku Singh Love Story: टीम इंडियाचा स्टार बॅट्समन रिंकू सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. इतर क्रिकेटपटूंप्रमाणेच रिंकूची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे.
Jan 21, 2025, 10:04 AM IST
रिंकू सिंह फक्त 8 वी पास, तर होणारी पत्नी प्रिया सरोज किती शिकलीये?
भारताचा स्टार क्रिकेटर रिंकू सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
Jan 18, 2025, 05:49 PM ISTWho is Priya Saroj : कोण आहे प्रिया सरोज? क्रिकेटर रिंकू सिंगसोबत होतेय साखरपुड्याची चर्चा, तिची संपत्ती किती?
Rinku Singh Engagement : मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाची स्टार बॅट्समन रिंकू सिंगने खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा केल्याय अशी चर्चा रंगली आहे. कोण आहे प्रिया आणि तिची संपत्ती काय आहे पाहूयात.
Jan 17, 2025, 06:51 PM ISTरिंकू सिंहने उरकला खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
Rinku Singh and Priya Saroj: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगचा साखरपुडा झाल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Jan 17, 2025, 05:57 PM ISTगॉड्स प्लान! रिंकू सिंगने खरेदी केलं स्वप्नातलं घर; आता नवीन पत्ता कोठी क्रमांक 38
Rinku Singh bought a new house: भारतीय पुरुष क्रिकेट टीमचा रिंकू सिंग आलिशान घरात राहणार असून, यंदाच्या दिवाळीत कोट्यवधींच्या घराचा मालक झाला आहे.
Nov 2, 2024, 08:51 AM ISTVideo: रिंकू सिंगच्या हातावर पाच षटकारांची खूण, बघा स्टार क्रिकेटरचा अनोखा टॅटू
Rinku Singh New Tattoo: भारतीय क्रिकेट टीमचा फलंदाज रिंकू सिंगने नुकताच एक अनोखा टॅटू काढला आहे. त्याचा अर्थ सांगणारा एक व्हिडीओही त्याने पोस्ट केला आहे.
Oct 5, 2024, 02:17 PM ISTक्रिकेटर रिंकू सिंहने हातावर काढला नवा टॅटू
टीम इंडियाचा स्टार क्रिकेट रिंकू सिंह याने त्याच्या हातावर एक नवा टॅटू काढलाय.
Sep 24, 2024, 07:53 PM ISTRinku Singh : रिंकू सिंहला IPL मध्ये 'या' टीमकडून खेळायचंय, मेगा ऑक्शनपूर्वी व्यक्त केली इच्छा
कोलकाता नाईट रायडर्स या टीमचा स्टार प्लेअर रिंकू सिंहने मेगा ऑक्शनपूर्वी त्याला कोणत्या टीममध्ये जायला आवडेल याविषयी भाष्य केलं आहे.
Aug 19, 2024, 05:33 PM ISTRinku Singh: मेडल जिंकताच रिंकूने केली घोडचूक, चक्क गंभीरसोबतच झाला धोका! ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल
मंगळवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 सिरीजमध्ये टीम इंडियाने कब्जा मिळवला. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये 5 बॉल्स राखून श्रीलंकेला क्लिन स्विप दिला. यावेळी पहिल्या दोन टी-20 जिंकून सिरीज जिंकणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या टीमने तिसऱ्या टी-20मध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर मेन इन ब्लूने सुपर ओव्हरमध्ये सहज विजय मिळवला.
Jul 31, 2024, 08:13 PM ISTIND vs SL: गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री
Team India Squad For Sri Lanka Series: गौतम गंभीर हेड कोच होताच KKR च्या 'या' खेळाडूंना लागली लॉटरी. राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.
Jul 18, 2024, 10:58 PM ISTIND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का
India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.
Jul 18, 2024, 07:50 PM ISTशुभमन गिलच्या बहिणीसोबत फिरताना दिसला 'हा' स्टार क्रिकेटर, Photos Viral
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल सध्या झिब्बॉब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेचं नेतृत्व करत आहे. तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाचे खेळाडू जंगल सफारीला गेले होते.
Jul 10, 2024, 07:23 PM ISTरिंकू सिंगचं रातोरात नशिब चमकलं! एकही मॅच न खेळता मिळाले 'इतके' कोटी
BCCI Prize Money Distribution : टीम इंडिया नवा फिनिशर रिंकू सिंग याला आयपीएलमध्ये 55 कोटींची बोली लावण्यात आली होती. मात्र, रिंकूला आता एकही सामना न खेळता कोटींमध्ये पैसे मिळणार आहेत.
Jul 8, 2024, 10:47 PM IST