सिल्वर मेडल विजेती पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिनाला जोरदार टक्कर दिली. पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Aug 19, 2016, 10:49 PM ISTपी. व्ही. सिंधूची विजयी आगेकूच कायम
भारताचे इतर खेळाडू पात्रता फेरीतच गारद होत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये. तिने प्री क्वार्टरफायनलमध्ये चीन तैपेईच्या ताई झू यिंगचा सरळ गेममध्ये पराभव केला.
Aug 16, 2016, 08:33 AM ISTRio 2016 : सायना नेहवाल , पी.व्ही. सिंधू यांची विजयी सलामी
ऑलिम्पिमध्ये भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिग गटात चांगली सुरुवात केली आहे. सायना नेहवाल आणि पी.व्ही सिंधू यांनी रिओ स्पर्धेत पहिला विजय संपादन केला आहे.
Aug 11, 2016, 11:01 PM IST