कविताला झिकाची लागण?
Aug 22, 2016, 08:28 PM ISTकविता राऊतला झिका व्हायरसची लागण?
रिओमधून परतलेल्या तीन धावपटू सुधा सिंग, जैशा आणि कविता राऊत या तिघींना सध्या व्हायरल फिवर झालाय. विशेष म्हणजे सध्या जगभरात थैमान घालणा-या झिका व्हायरसची या तिघींनाही लागण झाल्याची शक्यता आहे. मात्र अजून त्यांना झिका व्हायरसची लागण झाल्याचा अधिकृत अहवाल आलेला नाही.
Aug 22, 2016, 05:28 PM ISTविश्वविजेत्यांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार मुंबईची 'निलांबरी'
रिओ ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूनं बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं.
Aug 22, 2016, 05:04 PM IST'रिओ'त चमकणाऱ्या भारतीय कन्यांना एक कोटी रुपये द्या'
रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणा-या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि महाराष्ट्र कन्या ललिता बाबर यांचा सरकारने एक कोटी रुपये देऊन गौरव करावा
Aug 21, 2016, 10:18 PM ISTऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली
Aug 21, 2016, 09:43 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकांवर समाधान, योगेश्वर दत्तची निराशा
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील शेवटच्या दिवशी 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागलेय.
Aug 21, 2016, 07:02 PM ISTकुस्तीपटू योगेश्वर दत्त पहिल्याच फेरीत पराभूत
रिओ ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळवण्यासाठी अखेरचे आशास्थान असलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्तला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
Aug 21, 2016, 05:31 PM ISTविजयाचे असेही सेलिब्रेशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात.
Aug 21, 2016, 04:04 PM ISTआज सिंधूचे नाव घेत आहोत, पण या लोकांना आपण काय देतो? : नाना पाटेकर
सिंधू यांनी मेडल पटकावले. आज यांची नावे घेतली जात आहे. मात्र, त्यांनी त्यासाठी काय केले हे माहीत आहे का, आपण त्यांना काय देतो, अशी खंत अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.
Aug 20, 2016, 10:59 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्टचं तिसरं मेडल
उसेन बोल्टनं रिओ ऑलिम्पिकमधअये विक्रमी तिसरं गोल्ड मेडल जिंकण्याची किमया साधली.
Aug 20, 2016, 10:59 PM ISTसकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असं असतं सिंधूचे रुटीन
पहिल्यांदाच तिने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि तिने केवळ मनेच जिंकली नाहीत तर रुपेरी यश मिळवले. अखेरच्या सामन्यात भले तिला सुवर्णपदकाने जरी हुलकावणी दिली असली तरी समस्त भारतीयांसाठी तिचे रुपेरी यश हे २४ कॅरेट सोन्याहून कमी नाही.
Aug 20, 2016, 08:16 PM ISTतुमचे नाव सिंधू आहे तर तुम्हाला मिळणार फ्री पिझ्झा
रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही.सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय.
Aug 20, 2016, 07:02 PM ISTयोगेश्वर दत्त रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल मिळवून देणार?
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचा दुष्काळ महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने संपवला. तिने कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावत पदकांचे खाते खोलले.
Aug 20, 2016, 06:01 PM ISTतीन महिने सिंधूकडे मोबाईल नव्हता, आईस्क्रीम खाण्यावरही होती बंदी
ब्राझीलच्या रिओ दी जानिरोमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावत ऐतिहासिक यश मिळवले. मात्र हे यश तिच्यासाठी नक्कीच सोपे नव्हते.
Aug 20, 2016, 04:38 PM ISTरिओ ऑलिंपिक : दिल्ली सरकारकडून पी. व्ही. सिंधूला 2 कोटी, साक्षी मलिकला 1 कोटींचे बक्षिस
रिओ ऑलिंपिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला दोन कोटी आणि ब्राँझ मिळविणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला एक कोटी रुपयांचे बक्षिस दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
Aug 20, 2016, 04:35 PM IST