कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर
रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.
Apr 3, 2017, 04:47 PM ISTबॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची क्रमवारीत सातव्या स्थानी झेप
रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेतील पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी झेप घेतलीये.
Dec 2, 2016, 09:45 AM ISTसेहवागनं त्या पत्रकाराची इज्जत काढली
ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यामधल्या ट्विटर वॉरवर वीरेंद्र सेहवागनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 2, 2016, 06:33 PM ISTइंदापूर: इंदापूरात ललिता बाबरचा सत्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 12:05 AM ISTयोगेश्वर दत्तची खिलाडूवृत्ती
भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तने हे सिद्ध केले की त्याच्यासाठी माणुसकीपेक्षा मोठे काही नाही. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या योगेश्वरने केलेली ती दोन ट्विट पाहिल्यावर तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल.
Sep 1, 2016, 02:44 PM ISTसचिनच्या हस्ते बीएमडब्लूची भेट
सचिनच्या हस्ते रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना बीएमडब्लू भेट देण्यात आली.
Aug 29, 2016, 04:06 PM ISTसचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली.
Aug 28, 2016, 12:56 PM ISTप्रार्थना ठोंबरेचा कसा होता ऑलिम्पिकचा अनुभव?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:02 PM ISTरिओ ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं सिल्व्हर मेडल विकलं
पोलंडच्या पिओटर मालाहॉव्स्कीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये मिळवलेलं सिल्व्हर मेडलचा लिलाव केला आहे.
Aug 26, 2016, 01:21 PM ISTउत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे.
Aug 25, 2016, 08:07 PM ISTऑलिम्पिकला जाण्याआधी हातभार मिळायला हवा होता - ललिता बाबर
ऑलिम्पिकनंतर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव करण्याऐवजी ऑलिम्पिकला जाण्याआधी अधिक हातभार मिळायला हवा होता असं मत भारतीय ऍथलिट आणि माण कन्या ललिता बाबर हिनं व्यक्त केलंय.
Aug 24, 2016, 06:51 PM ISTऑलिम्पिक रौप्यपदक मिळवल्यानंतर सिंधूवर बक्षिसांची खैरात
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला.
Aug 23, 2016, 10:52 PM ISTसिंधूच्या यशावर मी थुंकलो तर?, मल्याळम दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळवत नवा इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये हा नवा इतिहास रचणाऱ्या सिंधूचे सर्वत्र कौतुक केले जातेय.
Aug 23, 2016, 08:29 PM ISTकविता राऊतला झिका व्हायरसची लागण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 11:10 PM IST