धक्कादायक : रिओमध्ये ४ लाख ५० हजार कंडोमचे वाटप
ऑलिम्पिक म्हटलं म्हणजे अनेक विक्रम होतात आणि अनेक विक्रम तुटतात. पण आता आम्ही तुम्हांला अशी बातमी सांगणार आहोत, ती मैदानातील नाही तर मैदानाबाहेरची आहे.
Aug 9, 2016, 07:53 PM ISTभारताला आज बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा
सर्व प्रशासकीय समस्यांना बाजूला सारत भारतीय बॉक्सर्स आज रिंगणात उतरतील. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून फक्त 3 बॉक्सर्स पात्र ठरले आहेत. याआधी लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे 8 बॉक्सर्स सहभागी झाले होते. शिवा थापा (64 किलो), विकास कृष्ण यादव (75 किलो), मनोज कुमार (64 किलो) हे तिघे आज भारताचं प्रतिनिधित्त्व करतील.
Aug 9, 2016, 07:02 PM IST...म्हणून बिंद्राचे पदक हुकले
भारताचा स्टार शूटर अभिनव बिंद्रा याच्याकडून भारताला पदकाची मोठी अपेक्षा होता. मात्र अवघ्या ०.१ गुणाने त्याचे पदक हुकले. यासोबतच १० मीटर एअर रायफल प्रकारात त्याचा प्रवास चौथ्या स्थानावर संपला.
Aug 9, 2016, 10:56 AM ISTवुमेन्स हॉकी टीमला पराभवाचा धक्का
मेन्स हॉकीबरोबरच भारताच्या वुमेन्स हॉकी टीमला पराभवचा सामना करावा लागला. ग्रेट ब्रिटननं भारताचा 3-0 नं धुव्वा उडवला.
Aug 9, 2016, 08:40 AM ISTहार्टब्रेकर, अखेरच्या मिनिटात गोल करून जर्मनीचा भारतावर विजय
रिओ ऑलिम्पिकमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात भारताचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात अखेरचे तीन सेकंद उरले असताना जर्मनीने गोल करून भारताला पराभूत केले.
Aug 8, 2016, 09:49 PM ISTरिओ ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी
Aug 8, 2016, 04:06 PM ISTरिओ ऑलिम्पिक: तिरंदाजीत भारतीय महिला टीम क्वार्टरफायनलमध्ये
भारतीय महिला तिरंदाजी टीमनं उपांत्यपूर्व फेरीतमध्ये धडक मारली आहे.
Aug 7, 2016, 10:53 PM ISTम्हणून भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिक ओपनिंग सेरेमनीला गैरहजर
रियो ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचं सगळेच जण कौतुक करत आहेत.
Aug 6, 2016, 01:20 PM ISTरियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात
रियो ऑलिम्पिकची दिमाखात सुरुवात झाली आहे. ब्राझिलनं या सेरेमनीतून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.
Aug 6, 2016, 09:07 AM ISTक्रीडानगरीमध्ये सोयी-सुविधांचा अभाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 01:29 PM ISTआजपासून रिओ ऑलिम्पिकची धूम
रियोच्या माराकाना स्टेडियमवर ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीचा रंगारंग सोहळा काही तासातच रंगणार आहे. यामध्ये ब्राझिलच्या संस्कृतीचं दर्शन संपूर्ण जगाला घडणार आहे. 2008 बीजिंग आणि 2012 लंडन ऑलिम्पिकनंतर आता ब्राझील भव्यदिव्य सोहळा आयोजित करत सुंपर्ण जगाला आपली ताकद दाखवणार आहे.
Aug 5, 2016, 08:56 AM ISTहॉकी इंडियाची रिओमध्ये गैरसोय
रिओ ऑलिम्पिकसाठी ब्राझिलमध्ये वास्तव्यास असलेल्या हॉकी इंडियाला पुरेशा सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. याविषयी संघाच्या प्रशिक्षकांनी ऑलिम्पिक गेम्स चीफ राकेश गुप्ता यांना पत्राने कळवले आहे.
Aug 2, 2016, 08:00 PM ISTदिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन
दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन करण्यात आलंय. ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आलंय.
Jul 31, 2016, 09:08 AM IST