रिओ ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी ललिता बाबर सज्ज
महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरनं रियो ऑलिम्पिकमध्ये 3हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीय. विशेष म्हणजे तिनं प्राथमिक फेरीत राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली. आता फायनलमध्ये ललिता मेडल पटकावून रिओमध्ये देशाची पताका फडकावते का याकडेच तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलय.
Aug 15, 2016, 09:35 AM ISTदीपाचे पदक हुकले मात्र भारतीयांची मने जिंकली
भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरला मेडलनं थोडक्यात हुलकावणी दिली. दीपा 15.066गुणांसह चौथ्या स्थानी राहिली. दीपाला भलेही मेडल जिंकता आलं नसेल मात्र तिन तिच्या सर्वोत्तम कामगिरीचं दर्शन घडवलं. आपल्याला पदक मिळवता न आल्याने तिने चाहत्यांची ट्विटरवरुन माफी मागितली.
Aug 15, 2016, 08:56 AM ISTसायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
भारताची अव्वल टेनिस स्टार सायना नेहवालचं रियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.
Aug 14, 2016, 07:17 PM ISTऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर
रिओ ऑलिम्पिक सुरु झाल्यानंतर भारताच्या खात्यात अद्याप एकाही पदकाचा समावेश झालेला नाहीये. त्यामुळे ऑलिंपिक खेळाडूंवर टीका केली जातेय. मात्र भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलेय.
Aug 14, 2016, 03:56 PM ISTसानिया-बोपन्नाचा सेमीफायनलमध्ये पराभव मात्र पदकांच्या आशा जिवंत
भारताचे टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना या भारतीय जोडीला मिक्स डबल्सच्या सेमी फायनलमध्ये पराभव सहन कारावा लागला. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्स आणि राजव राम जोडीनं त्यांना 6-2, 2-6, 3-10 नं पराभवाचा धक्का दिला.
Aug 14, 2016, 08:20 AM ISTरिओ ऑलिम्पिक : ललिता बाबर 3000 मीटर स्टीपलचेसच्या फायनलमध्ये
अॅथलेटिक्समधील ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारातील भारताची ललिता बाबर फायनमध्ये पोहोचलीये. क्वालिफिकेशनच्या राऊंडमध्ये ललिता बाबरला चौथे स्थान मिळाले.
Aug 13, 2016, 07:22 PM ISTसानिया-बोपन्ना सेमी फायनलमध्ये, ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर
भारतीय टेनिस्टार सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नानं रिओ ऑलिम्पिकच्या सेमी फायनलच्या प्रवेश निश्चित केला आहे.
Aug 13, 2016, 08:19 AM ISTचीनी प्रसारमाध्यमांनी शोधली भारताच्या मागसलेपणाची कारणं
सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. रिओच नाही तर भारताचा एकूण ऑलिम्पिक इतिहास पाहता भारत हा क्रिडाक्षेत्रातील अतिशय मागास देश म्हणता येईल.
Aug 11, 2016, 07:46 PM ISTदीपिका कुमारी, बॉक्सर मनोज कुमार प्री-क्वार्टर फायनलमध्ये
ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज अचूक वेधन साधण्यात यशस्वी होतायत. दीपिका कुमारीनंही टॉप 16 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर दुसरीकडेही भारतीय बॉक्सर मनोज कुमारने विजयी सुरुवात केलीये.
Aug 11, 2016, 08:30 AM ISTकोरियाच्या जिमनॅस्टला मृत्युदंड मिळण्याची शक्यता
आपल्या सहस्पर्धकासोबत सेल्फी घेणं एका महिला अॅथलिटच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे. उत्तर कोरियाची अॅथलिट हॉंग यू जूंग आणि दक्षिण कोरियाची की ली यू लू की यांचा एकत्र सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सेल्फीची शिक्षा म्हणून हॉंग यू जूंग मायदेशी परतल्यावर तिला मृत्युदंड देण्यात येण्याची शक्यता आहे.
Aug 10, 2016, 07:19 PM ISTयुसरा मर्दिनी : कहाणी एका जिद्दीची
रिओ ऑलिम्पिकमध्ये एका नावाची सध्या चर्चा आहे युसरा मार्दिनी. ऑलिम्पिकमधलं चर्चेतलं नाव. वय वर्ष अठरा. या अठरा वर्षातला तिचा प्रवास थक्क करणारा आहे.
Aug 10, 2016, 01:48 PM ISTरिओमध्ये पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार
रिओ ऑलिम्पिकच्या परिसरात आज पत्रकारांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं समोर येतंय. हल्लेखोरानं रिओ अलिम्पकच्या अरिनातून बाहेर निघणाऱ्या बसवर दोन गोळ्या झाडल्याचं पुढे येतय.
Aug 10, 2016, 09:00 AM ISTअव्वल सीडेड सेरेनाचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात
अव्वल सीडेड अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला ऑलिम्पिकमध्ये पराभऴाचा धक्का सहन करावा लागला.
Aug 10, 2016, 08:36 AM ISTविकास कृष्णनचा विजयी पंच
भारताचा बॉक्सर विकास कृष्णननं ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. या विजयासह विकानं प्री-क्वार्टरमध्ये दिमाखात प्रवेश केला.
Aug 10, 2016, 08:18 AM ISTशोभा डे यांना खेळातलं काय कळतं?
शोभा डे यांना खेळातलं काय कळतं? त्यांनी कधी खेळाडू कशी मेहनत घेतात हे पाहिलं आहे का? विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडू आणि महिला खेळाडू कसा संघर्ष करून इथपर्यंत मजल मारतात हे त्यांना ठाऊक आहे का? आपल्याकडे क्रीडा संस्कृतीच नाही, सुविधांची वाणवा याबाबत त्यांना काही कल्पना आहे का? की उगाच आपली बुद्धिमत्ता दाखवायची? शरीर सुंदर दिसण्यासाठी रोज केवळ एखादा तास योगा करण्यासारखं ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणं सोप नाही. हे या अतिहुशार बाईंना कोण सांगणार? ट्विट करण्याएवढं ऑलिम्पिक मेडल पटकावणं सोप नसतं, खेळाडू आपलं पूर्ण तारुण्य पणाला लावतात. क्रिकेट खेळाएवढं ऑलिम्पिक मेडल सोप नाही. क्रिकेटमध्ये 10-15 देश खेळतात. त्यातही अनेक आशियाई देशांना युरोपच्या संघाशी क्रिकेटला मुकाबलाच करावा लागत नाही. हे या बाईंना कोण समजावणार ?
Aug 9, 2016, 09:27 PM IST