rishabh pant

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण असणार भारताचा विकेटकिपर? 'हे' 3 स्टार खेळाडू शर्यतीत

Champions Trophy 2025 : 2017 नंतर बऱ्याच वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यासाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंची निवड केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Jan 8, 2025, 12:15 PM IST

'त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा

Dec 31, 2024, 09:03 AM IST

ऋषभ पंतला मूर्ख का म्हणालात? सुनील गावसकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'त्याचा अहंकार इतका...'

मेलबर्नमधील कसोटी सामन्यात (Melbourne Test) ऋषभ पंत (Rishabh Pant) ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून समालोचन करणारे माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी पंतला मूर्ख म्हटलं. दरम्यान आपल्या टीकेमागील कारणाचा उलगडा त्यांनी केला आहे. 

 

Dec 29, 2024, 06:52 PM IST

Stupid, Stupid, Stupid..! खराब शॉट खेळून विकेट गमावल्यावर गावसकर पंतवर संतापले, Video व्हायरल

IND VS AUS 4th Test : खराब शॉट खेळून पंत बाद झाल्याचे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर त्याच्यावर संतापले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Dec 28, 2024, 03:51 PM IST

ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा

लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे. 

Dec 12, 2024, 06:27 PM IST

तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?

IND VS AUS 3rd Test : WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.

Dec 10, 2024, 06:35 PM IST

Rishabh Pant: "खूप फोन कॉल्स, मेसेज झाले..." ऋषभ पंतबद्दल दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा

Rishabh Pant, IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी फ्रँचायझी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला का कायम ठेवू शकले नाही याबद्दल संगितले आहे.  

Dec 8, 2024, 08:53 AM IST

'आयुष्यातील सर्वात कठीण...', दिल्लीचा निरोप घेताना ऋषभ पंतने चाहत्यांना रडवलं! पाहा हा भावूक Video

Rishabh Pant Message Fo Delhi Capitals : पंत जिथे नवीन संघासोबत जोडण्यास उत्सुक आहे तिथेच तो दिल्ली कॅपिटल्स सोडताना देखील भावुक झालेला दिसला. सोशल मीडियावर ऋषभ पंतने एक व्हिडीओ आणि भावुक पोस्ट शेअर करून त्याच्या फॅन्सला संदेश दिला. 

Nov 26, 2024, 04:29 PM IST

ना चेन्नई ना दिल्ली, ऋषभ पंतवर 'या' टीमने लावली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली

Rishabh Pant : भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएलच्या सर्व संघांमध्ये ऑक्शन टेबलवर मोठी लढत झाली.

Nov 24, 2024, 05:50 PM IST

Video: ऋषभ पंतचा 'हवाई हल्ला'! खेळपट्टीवर पडून मारला अप्रतिम षटकार, ऑस्ट्रेलिया पाहतच राहिला

Rishabh Pant Smashed Extraordinary Six:  ऋषभ पंतने आपल्या खेळीदरम्यान असा षटकार मारला की गोलंदाजी करणारा पॅट कमिन्सही त्याचा प्रेक्षक बनला. ऋषभ पंतच्या षटकाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 23, 2024, 06:24 AM IST

पंत IPL कोणत्या टीमकडून खेळणार? मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडूने विचारला प्रश्न, ऋषभने सांगून टाकलं

पर्थ येथे भारत ऑस्ट्रेलिया सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू नॅथन लिऑन याने ऋषभशी तो आयपीएलमध्ये कोणत्या संघात जाणार याविषयी बातचीत केली, सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 22, 2024, 06:03 PM IST

'पैशांसाठी दिल्ली कॅपिटल्स .....' IPL मेगा ऑक्शनपूर्वी ऋषभ पंतच्या पोस्टने खळबळ, गावसकरांना दिलं चोख उत्तर

Rishabh Pant On Delhi Capitals : माजी क्रिकेटर सुनील गावसकर हे मेगा ऑक्शनपूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दिल्लीने त्यांचा कर्णधार ऋषभला रिटेन का केलं नाही याच कारण समजावत होते. मात्र हे कारण पंतला पटलेलं दिसलं नाही त्यामुळे स्वतः ऋषभने व्हिडीओखाली कमेंट करत गावसकरांना चोख उत्तर दिलं.

Nov 19, 2024, 01:40 PM IST

जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं

Border Gavaskar Trophy : गांगुलीने भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं जो येत्या काळात विराट कोहलीनंतर रेड बॉल म्हणजेच टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज असेल. 

Nov 19, 2024, 12:24 PM IST

ऋषभ पंत प्रमाणे आणखीन एका स्टार क्रिकेटरचा भीषण अपघात, कारची अवस्था पाहून फॅन्सना धक्का

Nkrumah Bonner Accident : भारतीय वेळेनुसार पहाटे 2 च्या सुमारास अपघात झाला असून त्याने यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात अपघातामुळे त्याच्या गाडीचा झालेला चुराडा पाहून क्रिकेट चाहत्यांना ऋषभ पंतच्या कार अपघाताचीच आठवण झाली. 

Nov 18, 2024, 03:37 PM IST

8 क्रिकेटर ज्यांनी झेलल्या जीवघेण्या अपघाताच्या वेदना

30 डिसेंबर 2022 रोजी रिषभ पंतच्या कारचा गंभीर अपघात झाला. त्याची गाडी डिवायडरवर आदळली आणि अचानक गाडीने पेट घेतला. पण सुदैवाने पंत यातून वाचला. 2024 मध्ये ईराणी कपमध्ये सहभागी होण्यासाठी निघाला असता मुशीर खानला रस्त्यात अपघात झाला. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज अॅण्ड्र्यू सायमंडचे 14 मे 2022 रोजी कार दुर्घटनेत निधन झाले.जोगिंदर शर्मा 2011 मध्ये कार अपघात झाला. पण त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे नंतर डॉक्टरांनी सांगितले. 2018 मध्ये एका कार दुर्घटनेत मोहम्मद शमीच्या डोक्याला इजा झाली.

Nov 12, 2024, 05:21 PM IST