मुघल शासक अकबर जाणून होते गंगेचे पावित्र्य, त्याच पाण्याला प्यायला पसंती
Ganga Water Benefits : हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व मानले जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्व धर्माचे लोकही गंगा नदीकडे अत्यंत आदराने पाहतात. अबुल फजलने आपल्या 'आईन-ए-अकबरी' या पुस्तकात नमूद केले आहे की, मुघल शासक अकबर पिण्यासाठी गंगेचे पाणी वापरत असे.
Feb 16, 2024, 04:37 PM ISTKnowledge : पवित्र गंगा नदी किती राज्यातून वाहते, तुम्हाला माहित आहे का?
Knowledge : भारतात गंगा नदीला (Ganga River) धार्मिक (Religious) आणि ऐतिहासिक (Historical) महत्त्व आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का ही पवित्र गंगा नदी देशातील किती राज्यातून वाहते, चला तर जाणून घेऊया.
Jun 6, 2023, 10:59 PM ISTVIDEO: देव पावला! कोट्यवधी रुपये खर्च करून जमले नाही 'ते' लॉकडाऊनने साधले
लॉकडाऊनमुळे सध्या हे चित्र पूर्णपणे पालटल्याचे दिसत आहे.
Apr 5, 2020, 10:11 AM ISTबरेलीत गोणीत नोटा जाळल्या तर गंगा नदीच्या पात्रात लाखोंच्या 500,1000च्या नोटा
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात लाखो रुपये तरंगताना आढळलेत.. सकाळी नागरिक गंगा नदीवर स्नान करण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
Nov 12, 2016, 05:28 PM IST`झी 24 तास`ची मोहीम : गंगाजल... माय प्राईड
गंगा... आपल्यासाठी ही केवळ एक नदी नाही... तर गंगा ही आपली सभ्यता आहे, संस्कृती आहे... गंगा आणि आपल्या संस्काराचं अतूट नातं जोडलं गेलंय.
May 20, 2014, 04:23 PM IST