Rohit Sharma: भर मैदानात गाणं गाऊ लागला रोहित शर्मा; स्टंप माईकमध्ये कैद हिटमॅनचा सुरेल आवाज
Rohit Sharma: मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा अनेकदा मस्करीच्या मूडमध्ये दिसून येतो. असंच काहीसं चित्र तिसऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात पहायला मिळालं. बुधवारी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया विकेटसाठी आसुसलेली असताना रोहित शर्मा गाणं गाताना कॅमेरात कैद झाला.
Aug 8, 2024, 07:32 PM ISTRohit sharma: रोहित शर्माच्या 'या' सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण; पाहा असं काय करतो हिटमॅन?
Rohit sharma: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माची अशी एक सवय आहे, जी संपूर्ण टीमसाठी धोकादायक ठरत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काय आहे रोहित शर्माची ही सवय जाणून घेऊया
May 2, 2024, 04:46 PM ISTRohit Sharma : वडापाव नाही तर 'हे' आहे रोहितचं फेवरेट फूड; इंटरव्यूमध्ये स्वतः केला खुलासा
Rohit Sharma : अनेकदा यावरून हिटमॅनला ट्रोलही करण्यात येतं. नुकतंच रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू झालाय. या इंटरव्ह्यूमध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) त्याच्या फेवरेट डीशबद्दल खुलासा केला आहे.
Sep 24, 2023, 12:43 PM ISTAsia Cup 2023: फक्त 163 धावांची गरज, एशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नावावर होणार मोठ्या विक्रमाची नोंद
Asia Cup 2023: अवघ्या काही दिवसात एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे, हा विक्रम झाला तर अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय फलंदाज ठरणार आहे.
Aug 26, 2023, 01:58 PM ISTRohit Sharma Century: शतक झळकावल्यानंतर भावूक झाला रोहित; Video व्हायरल!
आजचं शतक झळकावल्यानंतर रोहित शर्माने खास पद्धतीने आनंद व्यक्त केला. गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होता होत होत्या.
Jan 24, 2023, 05:06 PM IST