rowdy rathore

अक्षय-सोनाक्षीच्या 'रावडी राठोड'चा सिक्वेल

प्रभुदेवा दिग्दर्शित 'रावडी राठोड'ला प्रेक्षकांचा चांगला प्रसिसाद मिळाला होता.

Jun 6, 2019, 07:25 PM IST

'एअरलिफ्ट'ने मोडला अक्षयच्याच 'रावडी राठोड'चा रेकॉर्ड

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

Jan 28, 2016, 04:25 PM IST

९ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने

 सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

Oct 6, 2015, 02:33 PM IST

५ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने

 सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

Oct 4, 2015, 10:05 PM IST

'रावडी राठोड'ने केली १० दिवसांत १०० कोटींची कमाई

बॉलिवूडचा ऍक्शन कुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार पुन्हा एकदा १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. अक्षय कुमारच्या रावडी राठोड या सिनेमाने केवळ १० दिवसांत १०० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करण्याचा विक्रम केला आहे.

Jun 12, 2012, 12:42 PM IST

'रावडी' अमुल बटर

समकालीन गोष्टींवर आपल्या शैलीत भाष्य करण्याबद्दल अमुल बटरच्या पोस्टर जाहिरातची प्रसिद्धच आहेत. लोकही या आठवड्यात अमुल कुठल्या विषयावर नवी जाहिरात करत आहे, याची वाट पाहात असतात.

Jun 7, 2012, 12:51 PM IST