2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Sep 19, 2023, 04:43 PM IST2000 Rupee Note: 2000 रुपयांची नोट आजपासून बदलता येणार, नोट बदलण्यापूर्वी या 7 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यानंतर ही नोट कागद ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर आजपासून तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही त्या खात्यातही जमा करु शकता. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर लोकांना नोटा बदलण्याची घाई करु नका असे आवाहन केले आहे.
May 23, 2023, 07:34 AM ISTRs 2000 Note Ban: 2 हजारांच्या नोटबंदीवरुन राज ठाकरेंची टीका! फडणवीस म्हणाले, "...तर नक्कीच त्रास होणार कारण.."
Devendra Fadnavis On Rs 2000 Note Ban: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टिका करताना निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं तर राष्ट्रवादीनेही या निर्णयाविरुद्ध आरबीआयसमोर आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांना विचारण्यात आला प्रश्न.
May 21, 2023, 12:11 PM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTआताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?
2 हजारांच्या नोटेमुळे काळाबाजार वाढला, नोटेवर बंदी घालण्याची राज्यसभेत मोदींची मागणी, गेल्या काही दिवसांपासून बाजारातही 2 हजार रुपयांची नोट झालीय दुर्मिळ
Dec 12, 2022, 02:58 PM ISTखरंच, २००० रुपयांची नोट बंद होणार आहे? वाचा हे स्पष्टीकरण
२००० रुपयांची नोट चलनातून बंद होणार आहे का?, हे वाचा कारण.
Feb 26, 2020, 09:57 PM ISTमुंबई । दोन हजार रुपयांची नोट बंद होणार नाही
मुंबई । दोन हजार रुपयांची नोट बंद होणार नाही
Aug 20, 2019, 11:10 PM IST