जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे कमवले? हे महाराष्ट्रातील बेरोजगारांना सांगा; अजय देवगणला पत्र
Ajay Devgan Junglee Rummy Adverstising: अजय देवगण यांनी जंगली रम्मी हा गेम खेळून आतापर्यंत किती पैसे कमवले, त्यांच्या ओळखीतले किती लोक हा गेम खेळतात हे महाराष्ट्रामधील अनेक बेरोजगार तरुणांना फेसबुक लाईव्हवरुन सांगावं अशी मागणी
Jun 25, 2023, 12:09 PM ISTUddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंदर्भात राजभवनाकडून 'अजब दावा'
SC Hearing 16 MLA Disqualification: आज महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार असतानाच राजभवानाने माहिती अधिकार अर्जाला दिलेले उत्तर चर्चेत असून या उत्तराची प्रत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
May 11, 2023, 08:29 AM ISTवीज वापरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आघाडीवर, निवासस्थानाचं वीज बिल लाखोंच्या घरात
वीज वापरात डॉ सुहास पेडणेकर यांनी सर्व विक्रम मोडले आहेत, आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे
Feb 14, 2022, 08:17 PM ISTआरटीआय कार्यकर्त्यावर भयानक हल्ला, हात तोडले, पायात खिळे ठोकले
या विषयाची माहिती मिळवणं आरटीआय कार्यकर्त्याला पडलं महाग, हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या
Dec 23, 2021, 04:24 PM IST'अमिताभ बच्चन यांचं बांधकाम मुंबई महापालिकेकडून नियमित'
अमिताभ बच्चन यांच्या सह अन्य ६ बड्या सेलिब्रिटींनी केलेलं बांधकाम पालिकेनं नियमित केलं आहे.
Sep 10, 2020, 09:12 PM ISTमुंबई | सीएम फंडातून ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटी जमा, १३२ कोटी खर्च
Mumbai RTI Activist Anil Galgali On CM Relief Fund
Aug 25, 2020, 04:25 PM ISTपुण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता, कथित पत्रकाराविरोधात गुन्हा
पुण्यात खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ही खंडणी चक्क माहिती अधिकार कार्यकर्ता आणि त्याच्या साथीदारांनी मागितल्याचे पुढे आले आहे.
Jul 8, 2020, 10:11 AM ISTमुंबई । पीएम केअर फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर नाही
Mumbai RTI Activist Jitendra Ghatge Recived No Information For PM Cares Fund
Jun 6, 2020, 02:15 PM ISTमुंबई | एमसीएकडे मुंबई पोलिसांची २१.३४ कोटींची थकबाकी
मुंबई | एमसीएकडे मुंबई पोलिसांची २१.३४ कोटींची थकबाकी
May 19, 2019, 09:20 PM ISTआरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
Feb 12, 2019, 10:00 PM ISTआरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेण्यास शिरसाट कुटुंबीयांनी नकार दिला होता
Feb 12, 2019, 03:54 PM ISTताम्हिणी घाटात सापडला आरटीआय कार्यकर्त्याचा मृतदेह, आठ दिवसांपासून होते बेपत्ता
कपडे आणि मोबाईल फोनवरून विनायक शिरसाट यांच्या मृतदेहाची ओळख पटली
Feb 12, 2019, 11:20 AM ISTनोटबंदी: अमित शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा
८ नोव्हेंबर २०१६ हा दिवस भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरला.
Jun 22, 2018, 09:02 AM ISTव्हिडिओ : RTI कार्यकर्त्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला
हरियाणाच्या जींदमध्ये आरटीआय कार्यकर्ते सुनील कपूर यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांच्याच घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. न्यूज एजन्सी एएनआयनं या घटनेचा व्हिडिओ जाहीर केलाय. या व्हिडिओत हत्यारासहीत काही व्यक्ती सुनील कपूर यांच्या घरात जबरस्तीनं घुसताना दिसत आहेत... तसंच कपूर यांच्यावर हल्ला करतानाचा प्रसंगही कॅमेऱ्यात कैद झालाय.
Mar 28, 2018, 11:15 AM IST