sa re g m pa little champ winner

आईच्या पोटात असतानाच वडिलांची साथ सुटली; सा रे ग म प लिटिल चॅम्प गौरीचा संघर्ष

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवाशी गौरी पगारे सा रे ग म प लिटिल चॅम्पची विजेता ठरली आहे. यासाठी गौरीने संघर्षमयी प्रवास केलाय.  

Nov 27, 2023, 06:22 PM IST