sai baba

शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! आता यापुढे....; न्यायालयाचा मोठा निर्णय

साईभक्त आणि शिर्डी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. साईभक्तांना आता साईसमाधीवर फूल, हार वाहता येणार आहे. कोरोना काळानंतर फुलं, हार नेण्यास असलेली बंदी उठवण्यात आली आहे. 

 

Nov 14, 2024, 06:37 PM IST

मंदिरातून का हटवल्या जात आहेत साईबाबांच्या मूर्ती, कोण होते साईबाबा? नव्या वादाला फुटलं तोंड

Sai Baba Murti Controversy : काशीमधल्या अनेक मंदिरांतून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या जात आहेत. यामागे सनातन रक्षक दलाने आपली बाजू मांडली आहे. पण यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Oct 1, 2024, 05:29 PM IST

शिर्डीला पोहचण्याआधीच अघटित घडलं; गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू

गुरूपौर्णिमा उत्सवासाठी मुंबईतून पायी चालत निघालेल्या साई भक्तांचा वाटेतच मृत्यू झाला आहे. हे साईभक्त कल्याणमधील राहणारे होते. 

Jul 17, 2024, 08:41 PM IST

रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?

Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का? 

Apr 16, 2024, 10:48 AM IST

श्रीदेवीने रजनीकांतसाठी ठेवला होता 7 दिवस उपवास

Sridevi Rajinikanth : श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यामध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन नातं खूप छान होतं. श्रीदेवी रजनीकांत यांच्या अभिनयाची मोठी फॅन होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एकदा रजनीकांतसाठी श्रीदेवी यांनी 7 दिवस उपवास ठेवला होता. 

Oct 10, 2023, 09:48 PM IST

साईंच्या शिर्डीत धक्कादायक प्रकार; भाविकांसाठी असलेल्या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

Shirdi Crime : श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी शिर्डीत येऊन एकाच वेळी सहा हॉटेलवर छापे टाकले आणि वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आणले. याप्रकणी 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

May 6, 2023, 12:56 PM IST

साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. 

Apr 20, 2023, 10:07 AM IST
Controversial statement about Sai Baba PT2M42S

साईबाबांबाबत वादग्रस्त विधान

Controversial statement about Sai Baba

Apr 2, 2023, 06:25 PM IST
 Controversial statement about Sai Baba PT1M19S

साईबाबांबाबत वादग्रस्त विधान

Controversial statement about Sai Baba

Apr 2, 2023, 05:45 PM IST