Saif Ali Khan : हिरोसारखा चालत आला पण 'ही' 3 कामं सैफ अली खानला करता येणार नाही, डॉक्टर म्हणाले की...
Saif Ali Khan Discharged : नवाब अखेर नवाब असतो, प्राणघातक हल्ल्यातून उपचारानंतर सैफ अली खानला 5 दिवसांनी लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला तीन कामं करण्यासाठी मनाई केलीय.
Jan 21, 2025, 07:13 PM ISTSaif Ali Khan Attack : 6 तासांच्या ऑपरेशननंतर शुद्धीत आलेल्या सैफ अली खानने डॉक्टरला विचारलं, 'मी...'
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास एका अज्ञाताने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफला मान आणि मणक्यासह सहा ठिकाणी दुखापत झाली आहे.
Jan 17, 2025, 10:13 PM IST