आई चौकशीच्या फेऱ्यात, साईशाने सोडली मालिका, 'नवा गडी नवं राज्य'मध्ये ही बालकलाकार साकारणार चिंगी
Saisha Bhoir Quits Serial: लोकप्रिय बालकलाकार साईशा भोईर हिने नवा गडी नवं राज्य मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आईच्या आरोपांमुळं गेल्याकाही दिवसांपासून ती चर्चेत होती.
Jul 3, 2023, 01:12 PM ISTबालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या बॅंक अकाऊंटमध्ये कोट्यावधींची रक्कम
Saisha Bhoir's Mother : साईशा भोईरची आई पूजाला गेल्या काही दिवसांपासून कोठडीत आहे. फसवणूक प्रकरणी पूजाची कोठडी वाढवली आहे. त्याचा परिणाम हा साईशाच्या करिअरवर होणार नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Jul 1, 2023, 11:00 AM IST'रंग माझा वेगळा' मालिकेतील बालकलाकाराची 'या' कारणामुळे मालिकेतून एक्झिट
टीव्ही मालिका 'रंग माझा वेगळा' ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
Jun 18, 2022, 02:19 PM IST