'तुम्हाला लाज वाटली पाहिजे,' सलमान खानने मुलाखत सुरु असतानाच पुतण्याला झापलं, मित्रांना म्हणाला 'तुम्ही सगळे...'
Salman Khan Podcast: अरबाज खानचा मुलगा अरहान खानने नुकतीच बॉलिवूड अभिनेता आणि आपला काका सलमान खानची मुलाखत घेतली. यावेळी सलमान खानने हिंदी भाषेवरुन पुतण्यासह त्याच्या मित्रांना चांगलंच झापलं.
Feb 9, 2025, 10:11 AM IST